तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांकडून काम करून घ्यायचे असते.
तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांकडून काम करून घ्यायचे असते.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार १८ हजार ७० चारचाकी आणि ८० हजार ६८१ दुचाकींची खरेदी झाली आहे.
स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेली ही व्यवस्था सातत्याने वादात सापडत असते.
प्रदूषण हवेतील दमटपणा, उघडय़ावर पडलेला कचरा याचा प्रतिकूल परिणाम ठाण्यातील श्वानांच्या आरोग्यावर होत आहे.
एकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.
ठाणे शहराला खेटून असलेल्या येऊरच्या निसर्गरम्य जंगलात दर पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढत असतो.
छायाचित्र देऊनही मतदारांचे नाव यादीत येण्याची शाश्वती मतदारांना नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबई पालिकेतर्फे सुचविलेल्या जागेपैकी वाशीत सात ठिकाणी आठवडा बाजार सुरू आहेत.
शहराअंतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांना महापालिकेच्या वतीने सायकल सुविधा देण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांत ठाणे महापालिकेच्या हद्दीतील ३७२ वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद आहे.
विकासाच्या ओघात काही तलाव नामशेष झाले, तर काहींच्या ठिकाणचा निवांतपणाच हरवून गेला.
खाडीकिनारी जमणारे फ्लेमिंगो, इतर जातीचे पक्षी न्याहाळणे याचे पर्यटकांना विशेष आकर्षण असते.