जर्मनीमध्ये जेम्स बोसव्हेल हे गृहस्थ पर्यटन करत असताना एका कुटुंबात त्यांना पोमेरेनिअन कुत्रा दिसला.
जर्मनीमध्ये जेम्स बोसव्हेल हे गृहस्थ पर्यटन करत असताना एका कुटुंबात त्यांना पोमेरेनिअन कुत्रा दिसला.
अंध विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसात अनेकदा लिपिक उपलब्ध होत नाहीत.
परदेशी कुत्र्यांची भारतीय वातावरणाशी समतोल साधण्यासाठी जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते.
१९८३ मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर लगेचच ग्रंथालयाची स्थापना झाली.
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यासोपयोगी महोत्सवासाठी जय्यत तयारी
महाविद्यालयातील प्रशस्त जागेत ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान होताना दिसते.
जर्मनीत सापडलेल्या ‘ग्रेट डेन’ या कुत्र्याच्या जातीला जगभरातील विविध ब्रीड क्लबमध्ये मान्यता मिळाली आहे.
नव्या वर्षांत ठाण्यातील महिलांच्या एका मोठय़ा गटाला गिनिज विश्वविक्रमाचे वेध लागले आहेत.
महाविद्यालयात २५ डिसेंबर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
विलास धारप हे गेली ३४ वर्षे आपल्या श्रीगणेश ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देत आहेत.
नववर्ष स्वागताचे औचित्य साधत अनेक वसाहतींमध्ये विवीध स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.