सर्वसामान्य पर्यावरणप्रेमींना हरित सेनेचे सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्वसामान्य पर्यावरणप्रेमींना हरित सेनेचे सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई-ठाण्याच्या खाडीकिनारी येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांनी मार्च सुरू होताच परतीची वाट धरली आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे महाविद्यालयाचा शेवटचा महिना असतो.
सकाळी सातनंतर स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर पुलाखाली खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे बस्तान बसते.
राजकीय पक्षांना ठाणे शहराचाच भाग असलेल्या आदिवासी पाडय़ांचा मात्र साफ विसर पडला आहे.
परीक्षा काळात शिक्षक निवडणुकांच्या कामासाठी गेल्याने पर्यवेक्षकांची कमतरता भासते.
दिवा जेटी या ठिकाणाहून ठाणे खाडी परिसरातील जैवविविधता पाहण्यासाठी बोट राइड सुरू होणार आहे.
वनविभागाच्या अंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
कोपरी खाडी परिसराजवळच प्रभाग क्रमांक ५२ मध्ये मीठबंदर येथे स्वामी समर्थ मठाकडे जाणारा मार्ग आहे.
पोखरण रस्त्यावर रुंदीकरणाचे काम अद्याप सुरूआहे. मात्र तिथेच ट्रक, टेम्पो, शाळेच्या बस पार्क केल्या जातात.
इंद्रधनु महोत्सवाच्या अंतर्गत आंतरशालेय नृत्यस्पर्धेचा कार्यक्रम नुकताच पार पडला.