संकुलातील उत्साही मंडळींनी सर्वप्रथम गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरा केला.
संकुलातील उत्साही मंडळींनी सर्वप्रथम गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरा केला.
मुंबई आणि कल्याणच्या दिशेने असलेले दोन पादचारी पूल हे अरुंद आणि जुने झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी बहुमजली वाहनतळ प्रकल्पाचे काम सुरूकेले.
वैशिष्टय़पूर्ण चटणीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या या वडीची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते.
गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरात खासगी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.
कोलशेत खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्यात येत असल्याने या भागाचे महत्त्व आता खूप वाढले आहे.
ठाणे स्थानकाहून विटावा गाठण्यासाठी शेकडोजण थेट रेल्वे रुळांवरून चालताना आढळून आले होते.
ठाणे स्थानकाला लागून असलेली ही अतिधोकादायक इमारत काही वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने रिकामी केली होती.
केवळ या तांत्रिक कारणाने लाखो रूपयांची ही वास्तू अक्षरश: धूळ खात पडून आहे.
खोपोली-कर्जत भाग हा निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो
घोलाईनगर परिसरात सुमारे २० हजार लोकवस्ती आहे. इथून काही अंतरावर मध्य रेल्वेचा धिमा मार्ग आहे
मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून इथे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.