सुरक्षेकडे बोट दाखवत उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.
सुरक्षेकडे बोट दाखवत उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.
वाहनांच्या संरक्षणासाठी या रस्त्याला सीमेंटचे कुंपण घालण्यात आले आहे. मा
जकात नाका शुक्रवार मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे इतिहासजमा झाला.
दीड वर्षांपूर्वीच ठाणे पोलिसांनी ‘कर्तव्य’ नावाचा उपक्रम जेष्ठांसाठी सुरू केला होता.
एखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो म्हणजे करिअर घडले असे होत नाही.
रणगाडय़ाच्या खाली प्लास्टिकच्या पिशव्या, मातीचा थर निर्माण झाला आहे.
बोगद्यावरील मातीचा राडारोडा खाली रुळांवर कोसळून रेल्वे दुर्घटना होण्याचीही भीती आहे.
घोडबंदर येथील कापूरबावडीपासून अवघ्या काही अंतरावर प्रथमेश हिल्स ही सोसायटी आहे.
यासंबधी अनेक वेळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात
ड्डाणपुलाखाली बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रकार शहरात सर्रास दिसून येतात
कल्पवृक्ष एक टुमदार गृहसंकुल म्हणून ओळखले जाते.