मधमाश्या अचानक आक्रमक कशा झाल्या यासंबंधीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मधमाश्या अचानक आक्रमक कशा झाल्या यासंबंधीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाणे शहराच्या पश्चिमेला रामचंद्र नगर-१ येथे जय गणराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची इमारत उभी आहे.
परिणामी टीएमटीचे चाक आणखी तोटय़ाच्या गर्तेत रुतले होते.
वापरकर्त्यांना हे चार एमबीचे अॅप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.
ठाणे स्थानकापासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर न्यू रचना पार्क हे संकुल आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी ठाण्याची ओळख आहे.
रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे अनिर्वाय असल्याचे परिपत्रक परिवहन विभागाने काढले होते.
महाराष्ट्रात सैन्य भरती असल्याचे मित्रांकडून समजल्यानंतर दिलीप त्यांच्यासोबत पुण्याला आला.
३० ते ४० पुष्पगुच्छांची वाढ केली आहे, अशी माहिती या विक्रेत्याने दिली.
२०१७ च्या सुरुवातीलाच चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १९ कोटी ३० हजार ५७० रुपयांचा माल जप्त केला.
निवडणुकीच्या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात प्रचार साहित्याची विक्री होत असते.
१३५ व १३६ अंतर्गत वीज मीटरमध्ये अफरातफरी केल्याने गुन्हे दाखल आहेत.