किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
BJP win in Haryana Assembly Election 2024 Result
Haryana Assembly Election 2024 Result: विरोधात वातावरण, तरीही भाजपानं सत्ता कशी खेचून आणली? हे ‘पाच’ मुद्दे ठरले कळीचे

BJP win in Haryana Assembly Election 2024 Result: एग्झिट पोल्सने वर्तविलेला अंदाज खोटा ठरत भाजपाने हरियाणात तिसऱ्यांदा विजय मिळविण्याकडे वाटचाल…

Can Rahul Gandhi become Prime Minister in future
राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी? ११ पैकी १० विरोधी पक्षनेत्यांचा इतिहास काय सांगतो?

लोकसभा किंवा विधानसभा सभागृहातील विरोधी पक्षनेता हा पुढचा पंतप्रधान किंवा पुढचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार समजला जातो. राज्याची गणितं वेगळी असली तरी…

PM Narendra Modi (2)
मुस्लीम समाजाबाबत मोदींचं घूमजाव! ‘मंगळसूत्र खेचतील’ पासून ‘ताजियाच्या मिरवणुकी’पर्यंत काय काय म्हणाले?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभेसाठी कोणताही विषय समोर नसल्याचे म्हटले. त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नसले तरी परिस्थिती तशीच…

Arvind Kejriwal on PM Modi and Amit Shah About Prime Minister
‘मोदी लवकरच होणार निवृत्त; अमित शाह पंतप्रधान तर योगी आदित्यनाथ…’, केजरीवाल यांचा मोठा दावा

पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होत आहेत. त्यानंतर ते निवृत्त होतील, त्यामुळे ते स्वतःसाठी नाही तर अमित…

Arvind Kejriwal News
“भाजपाचा विजय झाला तर उद्धव ठाकरेसंह इतर नेते तुरुंगात जातील”, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन दिल्यानंतर त्यांनी आज पक्षाच्या मुख्यालयात सभा घेतली. या सभेत केजरीवालांनी भाजपा आणि…

Sharad Pawar on Ajit pawar
“राजकारणात बालबुद्धी असलेले लोक”, अजित पवारांच्या त्या विधानावर शरद पवारांचा टोला

राजकारणात बालबुद्धी हे काही लोकांचे वैशिष्ट असते, त्यावर अधिक काय बोलणार? अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला.

sharad pawar replied to narendra modi
पंतप्रधान मोदींच्या एकत्र येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबार येथे भाषण करत असताना शरद पवार यांना काँग्रेसमध्ये विलीन न होता, एनडीएत येण्याची ऑफर दिली होती.…

Supriya Sule on Ajit Pawar at baramati rally
“करारा जवाब मिलेगा…”, सुप्रिया सुळेंचा बारामतीमध्ये इशारा; म्हणाल्या, “उद्रेक होईल…”

बारामती येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरीत टीका करताना त्यांना कोडगा माणूस म्हटले. त्यानंतर आता भाजपाकडून तीव्र…

Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर

प्रफुल पटेल यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे.

mns replied to sanjay raut
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

Sanjay Raut on Raj Thackeray : मनसेचे नेते राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपाला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना उबाठा…

Raju Waghmare congress
“… म्हणून काँग्रेसचा हात सोडला”, राजू वाघमारेंचे गंभीर आरोप; म्हणाले, ‘ही तर फक्त सुरुवात’

काँग्रेसचे नेते, प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या