किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Congress Resolved in National Convention Raipur
काँग्रेसचा जुन्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न; रायपूर अधिवेशनात मागासवर्गीयांसाठी विविध योजनांच्या ठरावाची घोषणा

Congress Promises Rohith Vemula Act: काँग्रेसपासून दुरावलेल्या SC-ST-OBC आणि अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आकृष्ट करण्यासाठी काँग्रेसने नवे ठराव मंजूर केले आहेत.

Kasba Chinchwad Bypolls Sanjay Raut
Kasba, Chinchwad Bypolls: कमी मतदानावरुन संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “रविवार असल्यामुळे पुणेकर…”

Kasba, Chinchwad Bypolls: आज सकाळपासून पुणेकर कमी संख्येने मतदानासाठी उतरल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली.

MPSC students meet sharad pawar
“MPSC करणारी मुलं नंतर चहाचं दुकान टाकतात”, विद्यार्थ्यांनी खंत बोलून दाखवताच शरद पवार म्हणाले, “सरकारी नोकरीशिवाय..”

MPSC students meets Sharad Pawar: MPSC च्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवार यांनी MPSC सोडून इतर…

one rupees not giving return
एक रुपया परत दिला नाही म्हणून कोर्टात गेला, मिळाली ‘इतकी’ नुकसान भरपाई; तुम्हीही करु शकता अशी तक्रार

कंडक्टरने प्रवाशाला एक रुपया परत दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने मोठी नुकसान भरपाई दिली.

russian women topless
टॉपलेस होत रशियन महिलेचा विमानात धिंगाणा; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, सिगारेट ओढण्याची मागणी आणि…

रशियाच्या मॉस्को येथे ही घटना घडली असून धिंगाणा घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tipra motha Pradyot Devvarma
Tripura Election: भाजपासाठी त्रिपुरा निवडणूक सोपी नाही; प्रद्योत देववर्मा ठरतायत मोठे आव्हान

भाजपाने त्रिपुरा राज्यात विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ३५ स्टार प्रचारक मैदानात उतरवले. भाजपाचा आक्रमक प्रचार त्यांच्या फायद्याचा ठरेल?

Jihadi bride shamima begum bbc documentory
गुजरात दंगलीनंतर BBC ची “जिहादी ब्राईड”वर आधारीत डॉक्युमेंट्री वादात; ब्रिटनमध्ये विरोध होण्याचे ‘हे’ कारण

शमीमा बेगम १५ व्या वर्षी घर सोडून सीरीयात गेली होती. तिथे ती दहशतवादी संघटनेत सामील झाली.

Amol Kolhe speech in lok sabha
शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा फडकवा, बिबट्यांची संख्या कमी करा; खा. अमोल कोल्हेंनी संसदेत मांडले राज्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत महाराष्ट्राचे जिव्हाळ्याचे प्रश्न लोकसभेत मांडले.

cm eknath shinde says luxembourg pm xavier bettel are modi bhakt
एकनाथ शिंदे म्हणाले, लक्झेंबर्गचे पंतप्रधान आहेत ‘मोदी भक्त’; तुम्हाला माहितीये या देशाची लोकसंख्या किती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होसमधील लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांचा किस्सा सांगितला होता. ते मोदी भक्त असल्याचे शिंदे म्हणाले होते.

Agniveer Training Camp
विश्लेषण: अग्निवीरांचे प्रशिक्षण कुठे आणि कसे सुरु आहे? त्यांचे पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

केंद्र सरकारने अग्रिपथ योजना जाहीर केल्यानंतर देशातल्या विविध ठिकाणी हजारो युवक या अग्निवीर बनण्यासाठी पुढे आले. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरु…

NOTAM system
विश्लेषण: अमेरिकेची विमानसेवा ठप्प का झाली? NOTAM प्रणाली कशी काम करते? प्रीमियम स्टोरी

NOTAM अर्थात ‘नोटीस टू एअर मिशन सिस्टिम’च्या माध्यमातून वैमानिकांना हवामान, ज्वालामुखी, संभाव्य धोके, विमानतळावरील परिस्थिती, लष्करी कारवाई याबाबत अद्ययावत, संवेदनशील…

Drink serve policy in flight
विश्लेषण: मद्यपींची विमानात लघुशंका; विमानात मद्य का दिलं जातं? किती आणि कुणाला दिलं जातं? प्रीमियम स्टोरी

एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करण्याचे दोन प्रकार घडले आहेत. विमानात मद्य का दिले जाते? असा प्रश्न यानिमित्त विचारला…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या