किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Jitendra-Awhad
शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव, म्हणाले…

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात सुप्त वाद सुरू आहे. अशातच या मतदारसंघासाठी कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबतचे भाष्य…

Sanjay Raut slams Congress
‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

सांगली लोकसभेसाठी शिवसेना उबाठा गटाने काँग्रेसचा विरोध मोडून उमेदवार जाहीर केला. त्यानंतर आता संजय राऊत प्रचारासाठी उतरले आहेत. प्रचारापासून लांब…

Ambadas Danve on Eknath Shinde lok sabha election
‘शिंदेंचा पक्ष फक्त दोन-चार महिन्यांचा’; उमेदवारी रद्द झाल्याप्रकरणी अंबादास दानवे म्हणाले, “विधानसभेपर्यंत..”

शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द केली. तसेच यवतमाळ-वाशिमसाठी भावना गवळी…

Devendra Fadnavis on Ambadas Danve
अंबादास दानवेंच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन केल्यानंतर…”

आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो, तेव्हा माध्यमांना समजत नाही, असा मिश्किल टोला लगावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशावर…

Vijay Shivtare
मुख्यमंत्र्याचं ऐकलं नाही, पण ओएसडींच्या फोननंतर शिवतारे नरमले; माघार घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड अखेर थंड झाले आहे. त्यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा…

Shiv sena leader Ambadas Danve
“भाजपाशी विचार जुळत असले तरी…”, पक्षप्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं मोठं विधान

विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्यानंतर स्वतः दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण…

MLA Nilesh Lanke resign
निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके यांनी आपल्या आमदरीकचा राजीनामा दिला. शरद पवार गटातून त्यांनी लोकसभेसाठी तुतारी फुंकली.

Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…

उदयनराजे यांना अद्याप महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांना तिथून उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही देणार का? असा प्रश्न…

shiv sena shinde group mla sanjay gaikwad
अपक्ष अर्ज का भरला? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया…

शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा निर्णय का घेतला याबद्दल माध्यमांना माहिती…

PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्येच असतील असे वारंवार मविआमधील पक्ष सांगत होते. त्यांना कधी तीन, कधी चार जागांचा प्रस्ताव दिल्याचेही…

Rohit pawar slams ajit pawar faction (1)
“स्वतःला विकणाऱ्यांना..”, मलिदा गँगचे नाव घेत रोहित पवारांची टीका; म्हणाले, “तिकीट वाटणारे हात…”

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर एक्स अकाऊंटवरून टीकास्र सोडले.

chhagan bhujbal demand savitribai phule girls first school name to memorial at bhidewada
महायुतीत नाशिकच्या जागेवरून संभ्रम? छगन भुजबळ म्हणतात, “शिंदे गटाएवढ्याच जागा..”

नाशिकच्या मतदारसंघासाठी महायुतीमधील तीनही पक्ष आग्रही आहेत. पण आपसात चर्चा करून हा मतदारसंघ ज्याला मिळेल, त्याच्यासाठी इतर तीनही पक्ष एकत्र…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या