किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Sanjay Shirsat on Vijay Shivtare
“विजय शिवतारे बारामतीमधून लढू शकतात, पण…”, शिंदे गटाच्या भूमिकेमुळे गोंधळात भर

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेतून निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे गटाने मात्र सावध भूमिका घेतल्यामुळे गोंधळात भर…

Mahadeo jankar in Mahayuti
शरद पवारांना धक्का; रासपचे महादेव जानकर महायुतीत परतले, लोकसभेची एक जागा मिळणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महाविकास आघाडीत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र महायुतीने त्यांना एक मतदारसंघ देण्याचे मान्य…

Sanjay Shirsat On Shiv Sena Loksbha candidate
भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी होतेय? पाच खासदारांचं तिकीट कापण्यावर संजय शिरसाट म्हणाले…

शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदारांची तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. संजय शिरसाट यांनी यावर भूमिका मांडताना…

rohit pawar
‘सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू’, इंदापूरच्या सभेत रोहित पवारांचे सूचक विधान; कुणाला दिलं आव्हान?

विजय शिवतारे शिंदे गटापेक्षा भाजपाच्याच अधिक संपर्कात आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला असून शिवतारे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार…

Narendra Patil on Udyanraje Bhosale on Satara Lok Sabha
दिल्लीत ताटकळलेल्या उदयनराजेंना धक्का? नरेंद्र पाटील यांचा सातारा लोकसभेच्या उमेदवारीवर दावा

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी नरेंद्र पाटील यांनीही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे.

Sharad Pawar on Pm narendra Modi
“माझं बोट धरून राजकारणात आले असते तर…”, पंतप्रधान मोदींच्या त्या विधानावर शरद पवारांची फिरकी; म्हणाले…

मी शरद पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी पुणे येथे एका सभेत केले…

Manoj Jarange on Devendra Fadnavis over sit prob
“माझ्या क्लिप व्हायरल करून मला तडीपार…”, मनोज जरांगेंचा फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप

माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Chhatrapati Shahu maharaj Kolhapur Lok Sabha
मविआचा हिंदुत्ववाद कोणता? काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती म्हणाले…

काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी आणि आपल्या राजकारणातील प्रवेशाबाबतची भूमिका मांडली.

Eknath Shinde slams Uddhav Thackray on Narendra Modi
पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा, मुख्यमंत्री शिंदेंचा संताप; म्हणाले, “ज्याने स्वतःच्या भावाला..”

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका…

Tejashwi Yadav bharat jodo nyay yatra
‘महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, तर डिलर बसले’, बिहारचे नेते तेजस्वी यादव यांची टीका

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली.

Chandrakant Patil on Sharad Pawar
‘दिल्लीतल्या दोन नेत्यांना शरद पवारांनी झुलवत ठेवलं’, चंद्रकांत पाटील यांचा आरोप; म्हणाले, “बारामतीत त्यांचा हिशोब…”

बारामती मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Devendra Fadnavis on dynastic politics
‘सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

घराणेशाहीच्या राजकारणावर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या