किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Sanjay Raut and Pm Narendra Modi
‘Electoral Bonds घोटाळ्यामुळं भाजपा तडीपार होणार’, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्र

निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपाला हजारो कोटींच्या देणग्या मिळाल्याचे उघड झाले आहे. भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली…

Ajit pawar on Supriya Sule allegation
“पत्नीची पर्स सांभाळण्यासाठी संसदेच्या कँटिनमध्ये…”, सुप्रिया सुळेंच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर

मी संसदेत मेरिटवर गेले असून माझा नवरा माझी पर्स सांभाळायला संसदेच्या कँटिनमध्ये येणार नाही, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले…

Supriya Sule on Ajit pawar baramati lok sabha
“लोकसभेत जाऊन मोदी-शाहांवर टीका करण्यापेक्षा…”, अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

संसदेत जाऊन भाषणं करणाऱ्यांपेक्षा मतदारसंघात निधी आणणाऱ्यांना निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्या टीकेला सुप्रिया सुळेंनी…

Sharad Pawar on Nilesh Lanke
‘तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी?’ निलेश लंके म्हणाले, “साहेब सांगतिल तो आदेश..”

अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Ajit Pawar on Nilesh Lanke
‘..तर निलेश लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार’, अजित पवारांची आक्रमक भूमिका

निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, ते जर दुसऱ्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवत असतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो,…

Ajit pawar vijay shivtare eknath shinde
‘ठाण्यातून शिंदेशाही संपवायची का?’ विजय शिवतारेंच्या आरोपानंतर अजित पवार गटाचा पलटवार

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार गटाच्या वतीने त्यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.

Vasant More Raj Thackeray
“राजीनाम्यानंतर राज साहेबांचा फोन आला, मी म्हणालो…”, वसंत मोरे स्पष्ट बोलले

वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील पक्ष संघटनेत खळबळ माजली आहे. मनसेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी…

Sanjay Raut on Vasant More
“वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने…”, मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी देताच संजय राऊतांचे मोठं विधान

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मनसेच्या माजी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेवर टीका करत वसंत…

sanjay raut and prakash ambedkar
‘संजय राऊत खोटं बोलतायत’, जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीवर मोठा आरोप

मविआचे जागावाटप रखडलेले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

Sanjay Nirupam on Uddhav Thackeray
गरिबांची खिचडी खाणाऱ्याला उमेदवारी का? उबाठा गटाकडून अमोल किर्तीकरांचे नाव जाहीर होताच काँग्रेसची टीका

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर करताच, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्यावर…

What Supriya Sule Said?
‘सुप्रिया सुळेंशी का बोलत नाही?’ माध्यमांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी दिलं भलतंच उत्तर, म्हणाले…

बारामती आणि त्यानंतर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले, तरी त्यांनी एकमेकांशी संवाद साधला…

Sanjay Raut on PM Narendra Modi and Nitin Gadkari
“पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढणार, नितीन गडकरींचा काटा…”, संजय राऊत यांचा दावा

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढविणार असल्याचा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी…

ताज्या बातम्या