किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
sanjay raut and prakash ambedkar
‘संजय राऊत खोटं बोलतायत’, जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीवर मोठा आरोप

मविआचे जागावाटप रखडलेले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

Sanjay Nirupam on Uddhav Thackeray
गरिबांची खिचडी खाणाऱ्याला उमेदवारी का? उबाठा गटाकडून अमोल किर्तीकरांचे नाव जाहीर होताच काँग्रेसची टीका

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर करताच, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्यावर…

What Supriya Sule Said?
‘सुप्रिया सुळेंशी का बोलत नाही?’ माध्यमांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी दिलं भलतंच उत्तर, म्हणाले…

बारामती आणि त्यानंतर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले, तरी त्यांनी एकमेकांशी संवाद साधला…

Sanjay Raut on PM Narendra Modi and Nitin Gadkari
“पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढणार, नितीन गडकरींचा काटा…”, संजय राऊत यांचा दावा

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढविणार असल्याचा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी…

Sharad pawar announce supriya sule candidature
सकाळी सुनेत्रा पवार भेटल्या; सायंकाळी शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर, म्हणाले… प्रीमियम स्टोरी

शरद पवारांनी बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भोर येथील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत असताना पवार यांनी…

Yogesh Kadam on Bhaskar Jadhav
‘तेव्हा गुवाहाटीसाठी भास्कर जाधवदेखील बॅग भरून..’, आमदार योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते, असा गौप्यस्फोट योगेश कदम यांनी केला आहे.

Raj Thackeray on Todays Maharashtra Politics
‘दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यातला आनंद मला नको’, राज ठाकरेंची भाजपावर अप्रत्यक्ष टीका

मनसेचा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न होत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे…

Rohit Pawar on Ajit Pawar
‘तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ केलं’, रोहित पवारांची काका अजित पवारांच्या साम्राज्यावर टीका

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर ईडीने कारवाई करून ५० कोटींची मालमत्ता जप्त केली.…

Sanjay Raut slams Eknath Shinde (1)
‘दिल्लीतील व्यापाऱ्यांची भांडी घासणं, हेच बनावट शिवसेनेचं नशीब’, संजय राऊतांची टीका

Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना स्वाभिमानी असून २३ जागांवर लढत आहे. पण डुप्लिकेट शिवसेनेचे लोक चार-पाच जागांसाठी दिल्ली…

MLA Rohit pawar reaction after Ed action
‘भाजपामध्ये जायला पाहिजे का?’, ईडीने ५० कोटींची जप्ती आणताच रोहित पवारांची पोस्ट

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील कन्नड सहकारी कारखाना लि. या कारखान्याच्या संपत्तीवर जप्ती आणली आहे. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती…

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray and Balasaheb thackeray
“२६ जुलैच्या पुरात वडिलांना सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील २६ जुलैच्या पुराचे उदाहरण देताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

PHD Pakodewali Delhi University
दलित प्राध्यापिकेने नोकरी गेल्यानंतर उघडलं भजी विकण्याचं दुकान; पोलिसांकडून गुन्हा दाखल

दलित असल्यामुळेच मला नोकरीवरून काढलं, असा आरोप डॉ. रितू सिंह यांनी केला आहे. विद्यापीठाबाहेर १९२ दिवस आंदोलन केल्यानंतर त्यांनी भजी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या