कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
dattu-more-wife-celebrated-first-vatpaurnima
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या पत्नीने पारंपरिक पद्धतीने साजरी केली पहिली वटपौर्णिमा, फोटोतील साधेपणाने वेधलं लक्ष

दत्तू मोरेच्या पत्नीने साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा

sanskruti-balgude
“शाळेत असताना माझ्याकडे कोणीही बघायचं नाही”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “त्या मित्राने मला प्रपोज केलं अन्…”

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला पहिल्या प्रपोजचा किस्सा

adah-sharma
“महाराष्ट्रातील लोक खूप गोड आहेत”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य, म्हणाली, “चुका काढण्यापेक्षा…”

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने मराठी लोकांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

riteish-deshmukh-son-birthday
फुटबॉलचा केक, पार्टी अन्…; सलमान खानच्या बहिणीने केलं रितेश देशमुखच्या लेकाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, अभिनेता म्हणाला…

सलमान खानच्या बहिणीने साजरा केला रितेश देशमुखच्या लेकाचा वाढदिवस

sankarshan-karhade-driving-bus-video
Video : ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रशांत दामले म्हणाले…

संकर्षण कऱ्हाडेचा बस चालवतानाचा व्हिडीओ प्रशांत दामलेंनी केला शेअर

ankita-lokhande-troll
“मानवशिवाय ‘पवित्र रिश्ता’ अपूर्ण आहे”, ‘त्या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचं नाव…”

सुशांत सिंह राजपूतचं नाव न घेतल्यामुळे अंकिता लोखंडे ट्रोल

namrata-sambherao-on-onkar-bhojane
“ओंकार भोजने ग्रेट आहे”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

नम्रता संभेरावने ओंकार भोजनेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या