कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
raj-thackeray-on-the-kerala-story
“लोकशाहीत राहतो, हे फक्त…”, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, ‘झेंडा’ चित्रपटाचा उल्लेख करत म्हणाले…

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंचं वक्तव्य

krk-on-bcci
IPL फायनलमध्ये स्पंजने सुकवलं मैदान, बॉलिवूड अभिनेत्याचं खोचक ट्वीट, म्हणाला, “बीसीसीआय श्रीमंत असूनही…”

IPL 2023 Final : आयपीएल फायनलमधील ‘ते’ फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

rupali-chakankar-son-marathi-movie
रुपाली चाकणकरांच्या लेकाच्या पहिल्या मराठी चित्रपटातील गाणं प्रदर्शित, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

‘विरजण’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित, रुपाली चाकणकरांच्या लेकाची व्हिडीओत दिसली झलक

vanita-kharat-on-wrestlers
कुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…

कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर वनिता खरातने शेअर केली इन्स्टा स्टोरी, म्हणाली…

krk-on-wrestlers
“आज माझी वेळ आहे, उद्या…”, कुस्तीपटू व पोलिसांमधील झटापटीनंतर विजेंदर सिंगचं ट्वीट, बॉलिवूड अभिनेता म्हणाला, “एकदम…”

Wrestler Protest : कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवर बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला…

ishita-dutta-on-bahrla-ha-madhumas
Video : बॉलिवूड अभिनेत्रीला ‘बहरला हा मधुमास’ची भुरळ, सात महिन्याची गरोदर असतानाही आवरला नाही डान्स करण्याचा मोह

Video : गरोदर बॉलिवूड अभिनेत्रीचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

ashish-vidyarthi-on-first-wife
“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”

दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांनी सांगितलं घटस्फोटामागचं कारण

krk-on-ashish-vidyarthi-second-marriage
“थोडीतरी लाज…”, ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, बॉलिवूड अभिनेता ट्वीट करत म्हणाला….

baharla-ha-madhmaas-on-uk-radio
UK मधील रेडिओलाही पडली ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, अंकुश चौधरी पोस्ट शेअर करत म्हणाला…

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ गाणं पोहोचलं सातासमुद्रापार

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या