
अताउल्लाखान भाग्यवान होता. त्याचा शब्द न् शब्द ऐकणारी मुलगी त्याला लाभली होती. त्या मुलीनं बापासाठी सर्वस्व दिलं होतं.
अताउल्लाखान भाग्यवान होता. त्याचा शब्द न् शब्द ऐकणारी मुलगी त्याला लाभली होती. त्या मुलीनं बापासाठी सर्वस्व दिलं होतं.
अत्यंत गरीब परिस्थितीतून अतिशय कष्टानं वर आलेले सुशीलजी म्हणजे ‘उत्तम कष्टांना उत्तमच फळं येतात’ या उक्तीचा नमुना.
मी गेलेल्या दिवसांविषयी गळे काढणारा माणूस नाही. मला ते आवडतही नाही.
नौशादसाहेब! खुदा का पाक बंदा! विनम्रतेचं दुसरं नाव म्हणजे नौशादजी.
उत्साहानं रसरसलेला, हसतमुख चेहरा घेऊन एक तरुण मला काही वेळा प्रमोदजींच्या बरोबर भेटलेला.
सुनील दत्तसाहेब हे मूळचे खुर्द गावचे. हे गाव तत्कालीन पंजाबातील झेलम जिल्ह्यात होतं.
परंतु मुंबईत बसाखी होत नव्हती. आम्हा पंजाबी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा सण!
माझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता.