आजींचा आहार आणि काम करण्याची जीवनशैली हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.
आजींचा आहार आणि काम करण्याची जीवनशैली हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.
क्वेन्तँ ग्रेबाँ यांच्या अप्रतिम चित्रांचा समावेश असणारं हे पुस्तक पुरेपूर वाचनानंद देणारं आहे.
बाबा गेल्यानंतर डोंबिवलीचे काटदरे नावाचे गृहस्थ मला आवर्जून भेटायला आले.
या स्मार्टपणाच्या अपेक्षांचा ताण सहन करतच ही मुलं शिक्षणाच्या मार्गावर वाटचाल करीत असतात.
स्वयंपाकघर म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यांसमोर केवळ एखाद्या स्त्रीचंच चित्र उभं राहतं.