लाइफस्टाइल न्यूज डेस्क

धकाधकीच्या आयुष्यात आनंदानं जगण्यासाठी महत्त्वाची असते जीवनशैली. फूड, ट्रॅव्हेल, रिलेशनशिप्स, आर्ट व फॅशनसारख्या जीवनशैलीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा सर्वांगीण वेध लोकसत्ताच्या लाइफस्टाइल डेस्कच्या माध्यमातून घेतला जातो. Follow us @LoksattaLive

mood swing
उन्हामुळे तुमचीही चिडचिड होते? तर मग आजच ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

खराब मूड हे तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाच्या पदार्थाची कमतरता असल्याचे लक्षण आहे

How To Increase Hair Length At Home Ayurvedic Expert clears Myth About Cutting hair for Growth
केस कापल्याने खरोखरच वाढतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं केसवाढीसाठी नेमकं काय करावं

How To Increase Hair Length: तुम्हाला जर तुमचे केस वाढवायचे असतील तर दर काही वेळच्या अंतराने केस कापणे महत्त्वाचे आहे…

mobile Holding Style
मोबाईल वापरण्याची पद्धत सांगू शकते तुमचं व्यक्तिमत्त्व? कसं ते जाणून घ्या

तुम्हाला जर एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावायचा असेल तर त्यासाठी फक्त तो व्यक्ती त्याचा मोबाईल कसा वापरतो याकडे लक्ष द्यावं लागेल

White Hair Problem
पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहात? मग ‘हे’ नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय कराच

आजकाल लहान वयोगटातील मुलांचे केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे

home remedies for hair growth
केस खूप गळतात, वाढही थांबली? जलद आणि दाट केसांच्या वाढीसाठी करा हे ५ घरगुती उपाय

आहार, चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांची अयोग्य काळजी यामुळेही केसांची वाढ थांबू शकते

Cockroach Remedies
घरातील झुरळांच्या त्रासाने त्रस्त आहात? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

झुरळं कधी कधी जेवण बनवताना एखाद्या पदार्थात पडतात आणि अन्न खराब करतात

Running Health Benefits
धावल्याने शरीराला होतात हे फायदे, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला महत्वाचा सल्ला

तुम्हाला आरोग्य निरोगी ठेवायचंय? मग धावल्याने कोणते फायदे होतात, हे जाणून घ्या सविस्तर.

Wrong food combinations
आयुर्वेदानुसार आहारातील ‘या’ खाद्य पदार्थांचे मिश्रण आरोग्यासाठी ठरु शकतं घातक; ते पदार्थ कोणते? जाणून घ्या

तुम्हाला पचनक्रिया सुधारायची असेल तर अयोग्य अन्नपदार्थांचे मिश्रण टाळायला हवं

How To Sleep in two Seconds snooze button behind your earlobes can help you sleep Watch Video
तुमच्या शरीरात ‘या’ ठिकाणी आहे झोपेचं बटण; तज्ज्ञांनी सांगितलं कधी व कसा कराल वापर, Video पाहा

Sleeping Hacks: एखादं बटण दाबून लाईट किंवा पंखा जसा बंद होतो तसंच तुम्ही हे शरीरातील एक बटण दाबून क्षणात झोपी…

soaked cashews health benefits
चांगलं आरोग्य हवंय मग दररोज खा ‘इतके’ काजू, दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने होतात हे फायदे

दुधात भिजवलेल्या काजूंचं सेवन केल्यावर आरोग्यासाठी होतात अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Side Effects of Sleeping Less
६ तासांपेक्षा कमी झोपणं आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक; एक दोन नव्हे तर ‘या’ पाच आजारांचा उद्भवू शकतो धोका

झोप न येण्याची समस्या सर्वात जास्त तरूणांमध्ये पाहायला मिळत आहे

Is it OK to drink tea in the evening
चहाप्रेमींची काळजी वाढवणारी बातमी! संध्याकाळचा चहा पिणं ठरू शकतं हानिकारक? कसं ते जाणून घ्या

अनेक लोक सकाळी आणि संध्याकाळी चहा पिण्याला प्राधान्य देस असल्याचं सर्वसाधारणपणे दिसून येतं

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या