Associate Sponsors
SBI

लाइफस्टाइल न्यूज डेस्क

धकाधकीच्या आयुष्यात आनंदानं जगण्यासाठी महत्त्वाची असते जीवनशैली. फूड, ट्रॅव्हेल, रिलेशनशिप्स, आर्ट व फॅशनसारख्या जीवनशैलीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा सर्वांगीण वेध लोकसत्ताच्या लाइफस्टाइल डेस्कच्या माध्यमातून घेतला जातो. Follow us @LoksattaLive

Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?

Jaggery on empty stomach: आज आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्यापोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, जे तुमचे आरोग्य उत्तम ठेवू शकतात…

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या

मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. चला तर मग आज मुळ्याचे रायते बनवुयात

Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क

Benefits of lemon water: रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊयात

Why Walking is good During Pregnancy
गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे, VIDEO होतोय व्हायरल

Walking during pregnancy : सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात चालणे का…

Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Winter healthy recipe : खास विदर्भाय रेसिपी म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकीच चवदार…

Radish leaves benefits reasons why radish leaves must not be thrown away
महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय

Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी…

Papad Chutney Recipe
Papad Chutney : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा पापडाची चटणी; ८ ते १० दिवस टिकणार, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO पाहाच

Papad Chutney : सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पापडाची चटणी कशी बनवली आहे, हे दाखवले आहे.

How to make Gajar Ka Halva in marathi 5 common mistakes while doing gajar ka halva
गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नीट होत नाही? करा फक्त ५ गोष्टी

तुम्हीही गाजराचा हलवा तयार करण्याच्या तयारीला लागला असाल तर हलवा करताना काय टाळलं पाहिजे आणि काय आवर्जून केलं पाहिजे, हे…

Eating Fruit at Night
Eating Fruit at Night: रात्रीच्या वेळी फळ खाल्ले पाहिजे का? जाणून घ्या फळ आणि ज्यूस घेण्याची योग्य वेळ

अनेक लोक म्हणतात की, रात्री फळे खावीत तर काही लोक म्हणतात की रात्री फळे खाणे हानिकारक असू शकते.

What is the best way to eat amla
आवळा खाण्याचा उत्तम मार्ग कोणता? ‘ही’ जुगाड वापरून पाहा, गायब होईल सर्व तुरटपणा, मिळतील दुप्पट फायदे

तज्ज्ञ आवळा विशेषतः थंडीच्या काळात आहाराचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

methi puri recipe
हिरव्यागार मेथीची टम्म फुगलेली पुरी अशी बनवा! सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

Viral Video : सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मेथीची पुरी कशी तयार करायची, याविषयी सांगितले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या