मराठीतून शिक्षण घ्यायला-द्यायला मराठी माणूसच तयार नाही.
वर्तमानपत्र उघडलं की नाटकांच्या जाहिरातींमध्ये असलेले चेहरे ओळखीचे आहेत.
काही पावलांच्या अंतरावर एक गोरागोमटा तरुण मिस्कील हसत उभा होता.
सर्व सुखसुविधा प्रत्येक गोष्टीला पर्याय तरी आजकालच्या मुलांना बोअर होतं.
मला पाकीट हरवल्याचे दु:ख माहीत आहे, म्हणून तुमचे पाकीट सापडल्यावर मी तुम्हाला संपर्क केला.
वसंत ऋतूच्या हर्षोल्हासात गायल्या जाणाऱ्या पदांना फागु, होरी आणि बसंत या नावाने ओळखले जाते.
सध्या सर्वच विद्यापीठांतील वातावरण राजकारणाने गढुळले आहे.
साहित्य : सारणाकरिता १ वाटी तीळ, २ चमचे बेसन, ३/४ वाटी गूळ, सुके खोबऱ्याचा कीस…