मराठीत काम करताना मनात एक आपुलकीची भावना निर्माण होते.
मराठीत काम करताना मनात एक आपुलकीची भावना निर्माण होते.
गुरुत्त्वीय लहरींनी आणि कृष्णविवरांनी अभ्यासाकरिता नवी आणि वेगळी दालने खुली केली आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरची काही वर्षे युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच प्रमाणात अणुसंशोधन सुरू होते.
त्यांच्या या भाषणांतून स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणाचा पट अलवारपणे उलगडला जातो…
तांदूळ पॅनमध्ये मंद आचेवर तांबूस होईपर्यंत भाजावे. उडीद डाळ धने इ. साहित्य क्रमाक्रमाने स्वतंत्र भाजावेत.
डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘देवांना रिटायर केले पाहिजे’ विधानाने खळबळ उडवून दिली होती.
चौसष्ट घरांच्या साम्राज्यात सर्वोच्च पदाचा मान पटकावण्यासाठी ३२ प्याद्यांमध्ये रंगणारे घमासान युद्ध.
‘‘मला तर काही तरी इपरीतच वाटतंय, चल आपण पांडबाकडं जाऊ गावातल एकच जुन खोड उरलय,’’
कोकणात काही ठिकाणी वनराई बंधाऱ्यांची कामे केली जातात यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होते.
वीज वारंवार जाते. टी. व्ही. बंद पडतो. मग बॅटरीवर चालणारी आकाशवाणीच कामी येते.
सासूबाई, शेवटचा नमस्कार करतो! ‘गेली’ माझी सासू. बिनविषारी साप चावून गेली.