‘गे’ मुलासाठी ‘वर’ पाहिजे.. शाकाहारी पाहिजे की, शिकारी पाहिजे हे महत्त्वाचं नाही.
‘गे’ मुलासाठी ‘वर’ पाहिजे.. शाकाहारी पाहिजे की, शिकारी पाहिजे हे महत्त्वाचं नाही.
शाळेच्या बसला वेळ होता, गाय घेऊन बसलेल्या चारावाल्या जवळच आम्ही उभे होतो.
स्टीव्हनसन या निबंधकाराच्या ‘बेगर’ या निबंधातला फौजी असेच एक रसिक आणि भावनाप्रधान पात्र आहे.
कैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही.
‘लोकप्रभा’च्या (५ फेब्रुवारी) अंकातील ‘दुभंगलेल्या समाजाचे विद्यापीठीय धडे’ ही कव्हर स्टोरी वाचली.
‘सत्ता तेथे असते पोळी, सत्य तेथे असते गोळी!!’ किती विदारक!
चतुरंगचं रंगसंमेलन म्हणजे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त व्यक्तीला दिलेली उत्सवी मानवंदना!
गेल्या वर्षीपासून मोबाइलसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढत आहे.
व्हॅलेंटाइन डे.. भारतीय मनोवृत्तीला फारसा न रुचणारा हा पाश्चात्त्य सण.
आमच्या काळी असे होते म्हणून लेखक स्वप्नरंजनात रमलेला नाही.