लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

FIFA World Cup 2018 : मेस्सीसाठी भारतीय चाहत्यानं केली ४ हजार किलोमीटर ‘सायकलवारी’

मेस्सीला जवळून पाहता यावं, त्याच्यासोबत फोटो काढता यावा एवढीच त्याची इच्छा आहे. येत्या काही दिवसांत तो मॉस्कोमध्ये सालकलनं पोहोचणार आहे.

गोंदियात ‘लोकशाही’मार्गाने ठेवलं बाळाचं नाव, माजी खासदारानेही केलं मतदान

एका दांपत्याने नवजात बाळाचं नाव ठेवण्यासाठी चक्क निवडणूक घेतली, आणि ती ही अगदी खरीखुरी वाटावी अशीच

भीषण अपघात; बिहारमध्ये तलावात कार कोसळून ६ मुलांचा मृत्यू

एका कारमध्ये काही मुले जात होते. ताराबडी येथे आल्यानंतर कार थेट तलावात जाऊन कोसळली. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

पुण्यातील आरटीओ कार्यालयाला पुन्हा आग

मागील आठवड्यातही येथे आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची शक्यता आहे.

IIT बॉम्बेमध्ये सीनिअरकडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ, फेसबुकवरुन फोडली वाचा

कारवाई झाली नाही तर पदवीदान संमारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा काही विद्यार्थ्यांनी दिला आहे

fuel price hike, Petrol, diesel
चार दिवसानंतर पेट्रोलच्या दरात ८ ते १२ पैशांची कपात

डिझेलच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे दरकपात थांबवली जाऊ शकते.

सोशल मीडियावर अनुष्काची खरडपट्टी काढणारा अरहान सिंग आहे तरी कोण?

अरहान सिंगच्या पोस्टनंतर अनुष्कालाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला समोरं जावं लागलं. अरहाननं रस्त्यात कचरा फेकला म्हणून अनुष्कानं त्याला खडेबोल…

irrfan khan
इरफान खानने टेकले कॅन्सरपुढे हात

‘तुम्ही एखाद्या प्रवासाला निघता आणि इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच तुम्हाला गाडीतून उतरण्यास सांगितलं जावं, तसंच काहीसं माझ्यासोबत घडलंय.’