लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

आजची संमोहन विद्या

कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी भूल देणे अपरिहार्य असते. मात्र आता औषधाचे फवारे मारून, विनासुई ‘जेट’ इंजेक्शनं वापरून भूल दिली जाते.

पालकत्वाचा नवा आयाम

आजकालच्या नोकरीनिमित्त घराबाहेर असणाऱ्या पालकांनी एकत्र येत, मुलांच्या गरजा जाणल्या आणि त्या वाटून घेत त्यावर उपाय शोधले तर सामाजिक पालकत्वाचा…

मकरसंक्रांतीच्या खरेदीस लातूरकरांची बाजारात रीघ

मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी लोटली. खरेदीच्या उत्साहाला भरते आल्याने व्यापारी पेठेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

राज्याचे आर्थिक व्यवस्थापन बिघडले

आर्थिक नियोजन बिघडल्याने चालू आर्थिक वर्षांअखेर म्हणजेच मार्चपर्यंत योजनेतील तरतुदींच्या ६० टक्केच रक्कम खर्च करण्याचे बंधन राज्य शासनाने घातल्याने विकासकामांवरील…

प्रभूंना साथ..भाजपला धक्का

रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढत दिवा स्थानकात सुरू झालेल्या प्रवासी आंदोलनात उडी घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मदतीला शिवसेनेचे स्थानिक…

अॅट एनी कॉस्ट!

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांच्या आगामी कादंबरीतील प्रकरण.…

‘दादा’ आणि ‘लाल’ माती…

एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ…

छेडछाड करणाऱया तरुणांची दोन बहिणींकडून धुलाई

चालत्या बसमध्ये परिस्थितीचा फायदा घेऊन छेडछाड करणाऱया तीन तरुणांची धुलाई करणाऱया दोन बहिणींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

शेतीचे नीतिशास्त्र- वेद व महाकाव्ये

शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व…

अतिनिद्रा

झोपेशी निगडित समस्या असणाऱ्या तीस टक्के लोकांमध्ये रात्रीच्या झोपेची वेळ आणि प्रत यांचा काहीच बिघाड नसतो तरीही त्यांची निद्राकेंद्रे उगाचच…

ओळख.. ‘साजिऱ्या’ शब्दांशी !

या ओळी माझ्या रहिमतपूरच्या आजीनं म्हणजे आईच्या आईनं माझ्या आईला भेट दिलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आजीच्या हस्ताक्षरात होत्या.