लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

राज्यात २२५ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर

लोकसभेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता राज्यात निर्विवाद यश प्राप्त करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांनी २२५च्या आसपास विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला अपघात ; १५ जणांचा मृत्यू

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीचे इंजिनासह चार डबे नागोठणे येथे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

घोरणे

झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’ झोप जर खंडित असेल तर…

अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाचे रोमॅन्टिक गाणे ‘आज दिल शायराना’

खिलाडी म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ चित्रपटातील ‘आज दिल शायराना’…

निवडणूक लाईव्ह ब्लॉगला वाचकांचा उदंड प्रतिसाद..

राज्यात आज (गुरूवार) एकूण १९ लोकसभा मतदार संघांमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर लोकसत्ता संकेतस्थळावर या तिसऱया टप्प्यातील…

गुरू गायतोंडे

चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची चित्रं त्यांच्या निधनानंतर काही कोटींना विकली गेली. त्यामुळे त्यांचं नाव जगभरच्या कलाप्रेमींना परिचित झालं. पण गायतोंडे…

घोरणे

घोरणे आणि स्लिप अ‍ॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वत:च्या शरीरातदेखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे,…

‘हा’ भागच टिव्हीवर दाखवा; अरविंद केजरीवालांचा व्हिडिओ ‘व्हायरल’

आपल्या मुलाखतीचा ठराविकच भाग दाखवा, असं चक्क आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल टिव्ही मुलाखतकाराला सांगत असल्याचा एक व्हिडिओ सध्या…

करवीर संस्थान वसा आणि वारसा

‘हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते…

कुशल ब्रिटिश प्रशासक

हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन् हॅस्टिंग्ज् हा अतिशय प्रामाणिक, चारित्र्यवान प्रशासक होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे अरविंद…