लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

तीळगुळाची गोडी महागली! – हलव्याच्या दागिन्यांमध्ये कान्हा मुरारी सेट अन् जावयाचे वाण

तीळ आणि गुळाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे तीळगुळाची गोडी महागली असली, तरी हलव्याचे दागिने मात्र गेल्या वर्षीच्याच दरामध्ये मिळणार आहेत.

5chuda
तीळगुळाच्या गोडीला चुडय़ाचे कोंदण!

जसजशी संक्रांत जवळ येऊ लागते, तसतसे अब्दुल गनी मनियार यांच्या घरातील लगबग वाढते. संक्रांतीला लागणारे ‘चुडे’ गनी यांच्या घरातील महिला…

त्याचं, तिचं ‘लाइफ’ : नांदू या सौख्यभरे

पती-पत्नीच्या नात्यामध्ये पारदर्शकता किती आणि कशी असायला हवी, हे खूप महत्त्वाचे आहे. आपले नाते सुदृढ होण्यासाठी ‘मी’ नेमकं काय करणार…

भारतीय रणनीतीचा आढावा

भारत एक मृदुधोरणी राष्ट्र (सॉफ्ट स्टेट) आहे. महासत्तांपुढे सोडाच, पण आपल्या नगण्य शेजाऱ्यांपुढेही आपण नमते घेतो. प्रत्येक वेळी आपण युद्धातील…

जयरामभाई हायस्कूलला गुंडगिरीपासून सुटका हवी

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील विद्यालयाच्या आवारात असलेल्या महाविद्यालयामुळे श्री जयरामभाई हायस्कूलची स्थिती ‘आपलेच दात

हातकागदाचे ‘ग्लॅमर’ वाढले!

हातकागदापासून फुलदाणी, पर्स, लॅम्प शेड, टोपली, थ्रीडी चित्र बनवले जात आहेत, विशेष म्हणजे त्याला मोठी मागणी असून, हातकागदाचा ‘भाव’ ही…

ऊर्जा वाढवा, पण नियंत्रित करा

सध्या पुरुषत्व हिंसक बनलेले आहे, तर स्त्रीत्व गोंधळलेले आहे. पुरुषत्वाला आपली गती माहिती नाही, तर स्त्रीत्वाला आपली स्थिती समजत नाहीए.…

मीडियातल्या मुलींची ही बातमी शिळी की नवी?

‘ब्रोकन न्यूज’ हे पुस्तक ट्रान्केबार या प्रकाशनातर्फे ‘कादंबरी’ म्हणून २०१० मध्ये आलं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये ट्रान्केबारमध्ये मोठी गुंतवणूक असलेल्या…

सोहळा

लग्नाचा खर्च वधू-वरांच्या कुटुंबीयांनी दोघांनी मिळून करावा, या सामंजस्याला अजून म्हणावं तसं वास्तव रूप आलेलं नाही.

युवाशक्ती सावरताना..

बाबासाहेब खेर यांनी रुजवेल्या रोपाचं ‘युवा परिवर्तन’मध्ये रूपांतर करणाऱ्या किशोर आणि मृणालिनी खेर यांनी युवाशक्तीला जगण्याचं बळ मिळवून दिलं.

हिरव्या वाटेवरचे हिरवे उत्तर

आपल्या घरातील कचरा किती उत्पादक आहे आणि थोडय़ाशा प्रयत्नातून, चिकाटीतून आपल्या कुटुंबाची, परिसराची भाजी-फळांची गरज कशी भागवता येते हे दाखवणारा,…