लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

आनंदी दृष्टिकोन

कु ठल्या कोनातून पाहिले असता एखादी गोष्ट छान दिसते हे आपल्याला माहिती असते. म्हणजे एखादी स्त्री अगर पुरुष एखाद्या कोनातून…

‘काडु’

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कन्नड साहित्यिक, नाटककार आणि नाटय़-चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कार्नाड यांच्या ‘आडाडता आयुष्य’ या मूळ कन्नड आत्मकथनाचा ‘खेळता…

विज्ञानाची व्यापक अन् ओवीबद्ध मांडणी

‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या डॉ. पंडित विद्यासागर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन २४ मे रोजी डायमंड पब्लिकेशन्सतर्फे पुण्यात होत आहे. या पुस्तकाला…

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि ब्रेक्स

कितीतरी मधुरा आणि अनिकेत, आर्यन मला रोज भेटत असतात. या सगळ्यांमध्ये मला जाणवणारी समान गोष्ट म्हणजे ‘परफेक्ट पार्टनर’ शोधण्याची अनिवार…

पुण्यातील पाच पोलीस उपायुक्त आयपीएस सेवेत समाविष्ट

पुणे पोलीस दलातील तीन आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील दोन अशा पुण्यातील पाच पोलीस उपायुक्तांचा भारतीय पोलीस सेवेते (आयपीएस) समावेश…

जलसाक्षरतेसाठी जलिदडी

पाणीप्रश्नाने सगळेच जण त्रस्त असताना पाण्याच्या वापराबाबत किती जण जागरूक आहेत हा प्रश्नच आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती सर्व स्तरांत…

नकाराचा अर्थ

प्रत्येक नकार हा त्या विवाहोत्सुक वराला किंवा वधूला अपराधीपणाच्या खाईत लोटतो. माझं काय चुकलं हा प्रश्न घेर घालून बसतो. संतापाच्या…

काळ्या-पांढऱ्या जगातील ‘ग्रे’ वास्तव

एचआयव्हीसोबत जगणारे आणि त्याची जोखीम असलेले लोक म्हणजे पॉझिटिव्ह माणसं, वेश्या, तृतीयपंथी आणि समिलगी व्यक्ती! यांच्याबद्दल समाजात असलेली भीती, गरसमज…

‘मोहक’ व्यवसाय

‘नाही कशी म्हणू ..’ हा त्यांचा मंत्रच आहे. तो आहे ‘मोहक’ ग्रुप. नागपूरच्या चारजणी एकत्र येऊन छंदातून सुरू झालेला हा…

विजांच्या कडकडाट-गारांसह वाई, महाबळेश्वरमध्ये पाऊस

महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटात, गारांच्या वर्षांवात अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. वासाळे (ता. वाई)…