कर्करोगासारख्या आजारातून बरे झाल्यावरही पुनर्वसनाच्या वाटेवर स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या वेळी केवळ डॉक्टरांचे उपचार, सल्ले पुरेसे नाहीत…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
कर्करोगासारख्या आजारातून बरे झाल्यावरही पुनर्वसनाच्या वाटेवर स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या वेळी केवळ डॉक्टरांचे उपचार, सल्ले पुरेसे नाहीत…
भारतात असलेल्या चार शाहय़ांपैकी बहामनी आणि नंतर बरीदशाहीची राजधानी म्हणजे बिदर. उत्तर कर्नाटकातील जिल्हय़ाचे ठिकाण.आजही बिदरमध्ये पावलोपावली इतिहासाच्या खुणा दिसतात.
बदलत्या जीवनशैलीने मानवी शरीरात होणारे घोटाळे आणि ते दूर कसे करता येऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन करणारे सदर.. आनंददायी जीवनशैलीमध्ये स्त्री-पुरुष…
गेल्या लेखात विवाहेच्छूक तरुणींच्या डायरीतील काही पानं वाचली. आज दोन तरुणांच्या मनातले लग्नाविषयीचे हे विचार. ‘घरोघरी मातीच्या चुली’ याचे प्रत्यंतर…
येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या २९ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्यस्पर्धेचे उद्घाटन या वर्षीच्या…
हातावर पोट असणाऱ्या त्या चौघी जणी. त्यात डोक्यावरचं छप्पर टिकवायची रोजचीच धडपड. यातूनच जन्माला आली ती ‘कष्ट कमाई संघटना’. आज…
‘‘लग्न म्हणजे खरंच अवघड गोष्ट. मला अनेक प्रश्न पडलेत. केवळ माझं शिक्षण झालं आणि जॉब लागून स्थिरावले की झालं लग्नाचं…
एका बाजूला पुरुषांचे लैंगिक भुकेलेपण आहे तसेच त्याचा वापर करून आपला आर्थिक फायदा उठवणारे गल्लाभरू चित्रपट, प्रसारमाध्यमे आहेत, यातून एका…
अलीकडे लैंगिक गुन्हे वाढलेले दिसत आहेत. पण दुर्दैवाने हे तपासलं जात नाही की मुळामध्ये स्त्री-पुरुष शरीरसंबंधांच्या नियमनाची केलेली पायाभरणी चुकलेली…
जगातील सुमारे १३० कोटी व्यक्ती अपुऱ्या,अयोग्य निद्रेच्या व्याधीने पछाडलेले आहेत. विशिष्ट मुरलेला कायमस्वरूपी आजार, उच्च रक्तदाब, अन्नग्रहणाच्या चुकीच्या सवई किंवा…
भारत सात वर्षांचा तुरुंगवास भारतीय कायद्यानुसार बलात्कार म्हणजे स्त्रीच्या मर्जीशिवाय तिच्याशी केला जाणारा संभोग. यात धाकाखाली किंवा सोबत असलेला आपला…
एकविसाव्या शतकात भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात इतिहास या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण काम झालेले आहे;…