लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Sharad pawar Health Update
Sharad Pawar Health Update : शरद पवारांची प्रकृती बिघडली, नियोजित कार्यक्रम रद्द!

शरद पवारांना बोलण्यास अडचण येत असल्याने पुढील चार दिवसाचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

A viral Kannada post about Bengaluru being closed to outsiders sparks intense online debate.
“…तर उत्तर भारतीयांसाठी बंगळुरू बंद”, सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद; नेमकं प्रकरण काय?

Kannad Speaking In Bengaluru : “अनेक कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही कन्नड बोलणाऱ्यांना तुच्छ लेखतात तेव्हा मला खूप वाईट वाटते”, असे एका युजरने…

ajit pawar and jitendra Awhad (2)
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या, अजित पवारांच्या नेत्याची सुपारी? जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ आकाचं नावच केलं जाहीर!

मंत्रिमंडळात एकाचे नव्हे तर अनेकांचे आका बसले आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला.

republic day 2025 26 January Charoli poem sologan quotes in Marathi
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर मराठी चारोळ्या, WhatsApp, Facebook वर शेअर करा कविता अन् घोषवाक्ये

Republic Day Charoli Quotes In Marathi : २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही प्रियजनांना पाठवा खास मराठमोठ्या कविता, थोरांचे विचार…

Two dogs stood outside the door all night for roti
दोन श्वानांचा जगण्यासाठी संघर्ष; एका भाकरीसाठी ते रात्रभर दाराबाहेर उभे राहिले… PHOTO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली खंत

Viral Video: कुत्र्यांना लोकांच्या घराबाहेर तासन् तास बसल्यानंतर त्यांना एखादा तुकडा खायला मिळतो. आता व्हायरल होत असलेल्या फोटोतही असंच काहीतरी…

Wrestling Federation of India office is back to its old address Brij Bhushan Singh
कुस्ती महासंघाचं कार्यालय पुन्हा बृजभूषण शरण सिंहांच्या घरात स्थलांतरित, स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाले…

Wrestling Federation of India : अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…

Ambadas Danve on Walmik Karad : सतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणारं पथक हवा तसा तपास करत नाही, असं दानवे…

Madhya Pradesh liquor ban
मध्य प्रदेश सरकारचा १७ धार्मिक शहरांत दारूबंदीचा निर्णय; पण अंमलबजावणी अवघड का?

Madhya Pradesh liquor Ban : मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील १७ धार्मिक शहरांमध्ये मद्य विक्रीवर बंदी जाहीर केली आहे.

Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!

“अक्षय शिंदेला जिथे मारलं तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारलं तिथे बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने मला…

Delhi assembly elections, Delhi assembly election news
गुगल मॅपनं दिला दगा, फ्रान्सच्या सायकलस्वारांना नेपाळ ऐवजी पोहोचवले…

French tourists: फ्रान्समधून आलेल्या सायकलस्वारांना पिलीभीतहून नेपाळला जायचे होते. गुगल मॅपने दाखविलेला रस्ता घेतल्यानंतर ते नेपाळऐवजी बरेलीत पोहोचले.

Gold prices surge above Rs 83,000 in the spot market and hit a lifetime high on MCX.
Gold Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोने तेजीत, सोने खरेदीचा योग्य दर काय?

Gold Price Today : एमसीएक्स गोल्ड फ्युचर्समध्ये सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने ८०,३१२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर स्पॉट मार्केटमध्ये…

Board exam preparation tips 2025
Board Exam 2025 : १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बोर्डाच्या परीक्षेत १०, १५ मिनिटे अधिक का दिली जातात? परीक्षेला जाण्याआधी घ्या जाणून…

Board Exams 2025 Preparing Tips : १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या अधिकच्या १० ते १५ मिनिटांच्या वाचनाच्या वेळेत…

ताज्या बातम्या