लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

rashmi thackeray aditya vs shinde group
Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

आदित्य ठाकरेंना एका वृत्तवाहिनीने शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली.

Real Shiv Sena Case Party Chief Post
‘खरी शिवसेना’ वाद : “सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर…”; दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान

दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर केसरकारांचं विधान

petrol-diesel
Petrol-Diesel Price on 29 September 2022: इंधनांच्या दरातील घसरण सुरूच! आज किती रुपयांनी कमी झाली किंमत?

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

bacchu kadu bjp reaction,
“…तर भाजपा हे मुळीच खपवून घेणार नाही”; कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर भाजप नेत्याचा बच्चू कडूंना इशारा

मंत्रीपद न मिळाल्याने त्याचा राग ते लोकांवर काढतात, असा टोलाही भाजपा नेत्याने लगावला आहे.

loan borrowers rights lender hazaribag case pregnant woman
विश्लेषण : तुम्हीही बँकेचं कर्ज घेतलंय? मग तुम्हाला हक्कांची माहिती असायलाच हवी! कर्जदार म्हणून काय आहेत आपले हक्क?

कर्ज जरी घेतलेलं असलं, तरी कर्जदारांना काही अधिकार असतात का? आणि असले तर ते कोणते? याविषयी कर्जदारांना माहिती असणं आवश्यक…

gold rate today
Gold-Silver Price on 29 September 2022: ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीमध्ये आजही वाढ नाही; जाणून घ्या दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

ranveer singh, deepika padukone, deepika ranveer separation rumours, ranveer singh wife, deepika padukone husband, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, रणवीर सिंग पत्नी
दीपिका- रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात वादळाच्या चर्चांना पूर्णविराम, अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चांवर रणवीरने मौन सोडलं आहे.

Harjot Kaur
‘…नंतर म्हणाल कंडोम द्या,’ सॅनिटरी पॅडची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना महिला IAS अधिकाऱ्याचं अजब उत्तर

‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम मागाल’, महिला विकास प्रमुखांच्या उत्तराने विद्यार्थिनींच्या भुवया उंचावल्या

Raj Thackeray Amit Shah
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अमित शाहांचं अभिनंदन; म्हणाले, “पुढे सुद्धा अशी…”

काही दिवसांपूर्वीच राज यांनी अमित शाहांना टॅग करुन एक पोस्ट लिहिली होती आणि त्यानंतर आता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांचं अभिनंदन…

Uddhav Thackeray On Real Shiv Sena Case
उद्धव ठाकरे म्हणतात, “शिवसेना सज्ज, येईल त्या परिस्थितीला…”; शिंदेंना लक्ष्य करत म्हणाले, “कमळाबाईंच्या कोठ्यावर दौलतजादा करून…”

“नियम, कायदा, घटना व आधीच्या निकालांचा अभ्यास केला तर १६ आमदार व त्यांचे मुख्य नेते अपात्र ठरतील व बेकायदा सरकार…

Astro new
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २९ सप्टेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या.

ताज्या बातम्या