लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

sushma andhare
“सदावर्तेंसारख्या अर्धंवटरावांनी…”, सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “वकील, राजकारणी की आरएसएसचे कार्यकर्ते हे ठरवा”

Sushma Andhare Vs Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

IND vs SA 1st T20: South Africa ineffective against Indian bowling! Win by eight wickets, lead the series 1-0
IND vs SA 1st T20: भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका निष्प्रभ! आठ गडी राखून विजय, मालिकेत १-० आघाडी

सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे.

Maharashtra Rajya Kisan Sabha
“उत्तरप्रदेशचं हित डोळ्यासमोर ठेऊन साखर निर्यात कोटा धोरण”, किसान सभेचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

“किनारपट्टीपासून दूर असलेल्या उत्तरप्रदेश सारख्या राज्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार निर्यात कोटा धोरण अंगिकारू पहात आहे,” असा गंभीर आरोप…

Lata Mangeshkar Award
“लतादीदी म्हणजे ईश्वराचा अंश, नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांनाच…”; देवेंद्र फडणवीसांनी दिला आठवणींना उजाळा

Lata Mangeshkar Award : भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण आज करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित…

Shani-Margi-2022
ऑक्टोबरमध्ये शनिदेव मार्गी होणार; या ५ राशींना साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळेल

शनीच्या मार्गीमुळे ५ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळणार आहे.

Bachchu Kadu Saurabh Ingole
बच्चू कडूंनी कानशिलात मारल्याचा व्हिडीओ व्हायरल, कार्यकर्ता म्हणाला, “नेता आणि…”

कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडूंचा कार्यकर्ता सौरभ इंगोलेने यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

Datsun-redi-GO-Finance-Plan
केवळ ४५ हजार भरून घरी घेऊन जा Datsun redi GO, जाणून घ्या EMI

सध्या देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या निमित्ताने तुम्ही नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा नक्की…

bhave subodh
सुबोध भावेच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी देशभरात घुमणार शिवगर्जना

या चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या