लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Deenanath Mangeshkar Hospital, Pune, where a pregnant woman allegedly lost her life after a ₹20 lakh demand before treatment.
“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट… फ्रीमियम स्टोरी

Deenanath Mangeshkar Hospital: तनिशा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठली त्यानंतर…

Rohit Pawar Slam Manikrao Kokate
Manikrao Kokate : “सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांची टीका

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

Optical illusion Photo Viral
Optical Illusion: फोटोत तुम्हाला पुस्तकं दिसतात ना? पण, एक पेन्सिलही लपली आहे; दिसली नसेल तर क्लिक करून पाहा

Optical Illusion IQ Test: तुम्हाला फोटोत पुस्तकं दिसले असतील, पण या फोटोत एक पेन्सिलही दडलेली आहे. पटकन शोधून दाखवा…

pimpri chinchwad loksatta
Video : पिंपरीत स्कार्पिओ मधून महिलेचं अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी काळभोर नगर परिसरातून महिलेच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर आणला आहे.

Sanjay Raut alleges PM Modi
Sanjay Raut alleges PM Modi : म्हणून ‘त्या’ सात खासदारांनी ऐनवेळी वक्फ विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

budget session 2025
Budget Session : विरोधकांचा गोंधळ, सत्ताधाऱ्यांचा प्रतिवार; वक्फच्या निमित्ताने दोन्ही सभागृहांनी रचला इतिहास

गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी एकत्र येऊन अध्यक्ष बिर्ला यांच्यासमोर “सरकारकडून संसद आणि संसदीय कार्यपद्धतींचा अवमान” असा मुद्दा उपस्थित केला.…

Groom Dance Video Viral
नवरदेव विसरला की काय त्याचेच लग्न आहे! वरातीत दुसऱ्याच तरुणीबरोबर केला खतरनाक डान्स; स्टेप्स पाहून डोकं धराल  

groom wedding dance: सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वरातीमधील नवरदेवाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Petrol & Diesel Price In Marathi
Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, मुंबई-पुण्यातील पाहा आजचा भाव

Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते…

Gold and silver prices
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने केला कहर, लोकांना फोडला घाम, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर जाणून घ्या

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Bihar Deputy CM says those who wont accept Waqf Bill are traitors
Waqf Bill : ‘वक्फ सुधारणा विधेयक स्वीकारणार नाहीत ते देशद्रोही, त्यांना…’, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर याला आता काही नेत्यांकडून विरोध केला जात आहे.

Crime News
Crime News : धक्कादायक! कुटुंबाबरोबर प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर रेल्वेच्या स्वच्छतागृहात बलात्कार

तेलंगणामध्ये एका अल्पवयीन मुलीवर ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या