लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

A fire broke out in a warehouse of a factory near Tarapur Industrial Area
कंपनीच्या गोदामाला भीषण आग; बोईसर परिसरावर प्रदूषणकारी धुराची चादर

तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील तयार आणि कच्चामाल जळून खाक झाला.

Confusion after EVM was allegedly carried on a bike Tension in Gopalnagar area
‘ईव्हीएम’ दुचाकीवरून नेल्‍याच्‍या आरोपानंतर गोंधळ ; गोपालनगर भागात तणाव

गोपालनगर परिसरातील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा…

Students killed in class due to dispute in school crime news
शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद

वार्षिक समारंभावरुन झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागतील एका शाळेत ही…

11 injured as bus falls into 20 feet deep pit on Mumbai Pune expressway accident case
मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी

मुंबई पुणे दृतगती मार्गावर बस २० फुट खड्ड्यात कोसळली. यात ११ प्रवाशी जखमी झाले. जखमींवर खोपोली नगर पालिकेच्या रुग्णालयाच दाखल…

environmentally sustainable alternatives sustainable
पर्यावरणातील शाश्वत पर्याय खरोखरच शाश्वत आहेत का?

वातावरण, हवामान, पर्यावरण या आघाड्यांवर आपण जो काही घोळ घालून ठेवला आहे, तो निस्तरण्यासाठी नवनवे कथिक शाश्वत पर्याय पुढे येत…

Women Founder of Religion Dominant Personality
स्त्रियांनी धर्म संस्थापक व्हावे…

धर्म हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक, पण सर्व धर्मांची स्थापना पुरुषांनी केलेली असल्यामुळे आज स्त्रियांच्या वाट्याला दुय्यमत्व आले आहे.

maharashtra vidhan sabha election 2024
अखेरच्या टप्प्यात जोर! सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान; लोकसभेच्या तुलनेत मतटक्क्यात वाढ

विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

voter turnout Maharashtra
मतदानाचा टक्का जैसे थे, सरासरी ६० टक्के प्रतिसाद; ग्रामीण भागात उत्साह, शहरवासी उदासीनच

लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते.

maharashtra vidhan sabha election 2024 exit polls result
मतदानोत्तर चाचण्या गोंधळलेल्या, विविध संस्थांच्या अंदाजांत विसंगती

लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे अंदाज साफ चुकले असताना राज्य विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांनी संमिश्र…

Jharkhand exit polls
झारखंडमध्ये सत्तांतर? मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज

मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी पाहिली तर राज्यात भाजप ४५ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे.

supriya sule bitcoin scam
‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर भाजपने याबाबत आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.

supriya sule denied bitcoin scam
कथित ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आवाज, सुप्रिया सुळे यांनी आरोप फेटाळले; आरोप करणाऱ्यांना नोटीस

माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी सुळे आणि पटोले यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि निवडणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या