
‘जायका’, ‘आयबीआरडी’, ‘एडीबी’ अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘जायका’, ‘आयबीआरडी’, ‘एडीबी’ अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
मागील महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्याच ठाणे जिल्ह्यात ४० पार तापमान गेले आहे.
एकीकडे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उल्हास आणि प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी कृती आराखड्यावर चर्चा केली जात आहे.
पाणी टंचाई आणि पाणी पट्टीत वाढ करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेचा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेने २०१८ वर्षात विकत घेतलेल्या ४२ घंटागाड्या पालिकेने सात वर्षात भंगारात…
विलीनीकरणासाठी २०२३ मध्येच भारतीय स्पर्धा आयोगाची (सीसीआय) आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) संबंधित खंडपीठांकडून नियामक मंजुरी मिळविण्यात आली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाने सलग तिसऱ्या सत्रात नांगी टाकली असून मंगळवारी रुपया ५० पैशांनी घसरून ८६.२६ प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला.
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी गावात आलेल्या अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना तब्बल दहा तास…
राज्यात महावितरणच्या पुणे विभागामध्ये वीजग्राहकांची सर्वाधिक नोंद झाली असून, ३९ लाख १७ हजार ७०१ ग्राहकांना वीजसेवा देण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठीचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे.
मुलीला कामाच्या बहाण्याने ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. जबरदस्तीने तिला कॉफीमध्ये मादक पदार्थ टाकून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
आंध्रा धरणातही ५१.३३ टक्के साठा; पाणी जपून वापरण्याच्या सर्व नागरिकांना सूचना