भारतातच नव्हे तर जगभरात एकच देश दहशतवाद्यांची निर्यात करत आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भारतातच नव्हे तर जगभरात एकच देश दहशतवाद्यांची निर्यात करत आहे.
बॉलिवूडमध्येही चेतन भगतच्या पुस्तकांची दखल घेतली जाते.
दोन शाळकरी विद्यार्थ्यांना पाच जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले होते.
अनुराग ठाकूर यांनी राजकीय भूमिका सोडून क्रिकेटसंदर्भात विचार करावा.
सुप्रिया सुळे आणि भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली, याकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष.
सेन्सॉर बोर्डाला जी डीव्हीडी दिले जाते त्यावर ‘सेन्सॉर कॉपी’ असा वॉटरमार्क असतो.
स्पर्धेच्या जगात आरक्षणापेक्षा मेरिट हा एकमेव निकष असायला हवा.
विनोद हा अंत:करणातून यावा लागतो, तो ओढून ताणून आणता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळमधील कोझिकोडे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेस रवाना झाला आहेत.