लष्कर ए तोयबासाठी निधी गोळा करणे आणि दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी भारतात आल्याचे त्याने सांगितले आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
लष्कर ए तोयबासाठी निधी गोळा करणे आणि दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी भारतात आल्याचे त्याने सांगितले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे दिवसभरातील अपडेट्स
शौर्य दाखवण्याची हौस असेल तर सीमेवर जाऊन लढा अशा शब्दात अहमदाबाद हायकोर्टाने पत्नीचा छळ करणा-या पतीला सुनावले आहे.
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लॉरिएलच्या पाच उत्पादनांची तपासणी केल्यावर ही माहिती समोर आली आहे.
एमपीएससीसह विविध बँका आणि अन्य विभागाच्या परीक्षा रविवारी आहेत.
गर्दीचा आढावा घेऊन बाजीराव रस्ता व शिवाजी रस्ता बंद करण्यात येणार आहे.
संपूर्ण मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
मराठा क्रांती मोर्चात मोठय़ा प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
अनेक घरांमधून पुस्तके मोठय़ा प्रमाणावर पडून असतात.
लष्कर भागातील एसजीएस मॉलसमोर शुक्रवारी (२३ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली.
युनायटेडने संपूर्ण ताकदीने खेळ करताना गतविजेत्या लिस्टर सिटीला ४-१ असे पराभूत केले.
अण्वस्त्र युद्धाचा भडका उडू न देता पाकिस्तानला योग्य तो धडा कसा शिकवायचा, हा खरा प्रश्न आहे.