एकूण २०१६-१७ या आर्थिक वर्षांत हा दर ७.५ टक्के असेल, असेही म्हटले आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
एकूण २०१६-१७ या आर्थिक वर्षांत हा दर ७.५ टक्के असेल, असेही म्हटले आहे.
वाऱ्याचा वेगही वाढल्याने थंडीची तीव्रता जाणवत असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
गुंतवणूकदरांनी या बदलेल्या परिस्थितीकडे सकारात्मकतेने बघणे जरुरीचे आहे.
निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर सलग काही दिवस बँकांमधील गर्दी कायम राहिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सध्या एकटय़ा धनंजय मुंडे यांच्यावर आहे.
या वेळी दोन्ही संघटनांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक संघांना दिले.
संशयित अजिंक्य चुंबळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.
सहकारी बँकांवर नोटा बदलण्यावर सरकारने बंदी घातल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
ही कारवाई महाराष्ट्र महापालिका अधिनियम १० (१) मधील कलम ड अन्वये करण्यात येणार आहे.
पश्चिम रशियन प्रदेशातील, युरोपखंडात अंतर्भाव असल्याने मॉस्को हे जगातल्या अतिशीत शहरांपकीही आहे.
एकदा श्रीसद्गुरू असेच क्रोधायमान होऊन परगावाहून आलेल्या शिष्याशी बोलत होते.
गांधी बागेमधील हा पुतळा १९६९ साली आप्पासाहेब वेदक यांच्या हस्ते बसवण्यात आला.