लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

कन्हैयाकुमार २४ एप्रिलला पुण्यात – सभेचे ठिकाण दोन दिवसांत ठरणार

२४ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘रोहित अ‍ॅक्ट आणि संविधान परिषदे’मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील युवक नेता कन्हैयाकुमार सहभागी होणार आहे.

पाणीकपात करावीच लागेल- अजित पवार

दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतरही त्याची अंमलबाजवणी न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पाणीकपात करावीच लागेल, असे अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.

कन्हैयावर चप्पल फेकणाऱ्यांची केविलवाणी प्रवृत्ती- अजित पवार

कन्हैया याच्यावर नागपूर येथे झालेला चप्पल फेकण्याचा प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे सांगत यातून चप्पल फेकणाऱ्यांची केविलवाणी प्रवृत्ती दिसून येते, अशी…

आर्थिक गुन्ह्य़ांमागे कंपनीतील उच्चशिक्षित तरुण कर्मचारीच!

आर्थिक गुन्हेगारीमध्ये संबंधित कंपन्यांमधीलच व तेही पदानुरूप मध्यल्या फळीतील, उच्चशिक्षित, तरुण कर्मचारी अधिक जबाबदार असल्याचे आढळून आले आहे.

आळंदीत माउलींच्या समाधीवर चंदनउटीतून साकारले वैभवीरूप!

आळंदीत श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधीवर शुक्रवारी रामनवमीनिमित्त चंदनउटीतून श्रींचे िशदेशाही पगडी अवतारातील वैभवीरूप साकारण्यात आले.

संगीतामुळेच समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण होते – पं. सुरेश तळवलकर

श्रीरामनवमीनिमित्त बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे तळवलकर यांच्या हस्ते प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यांना साई पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे रेल्वे स्थानकावर मोफत ‘हायस्पीड वायफाय’ सुविधा

‘रेलटेल’कडून गुगलच्या सहकार्याने विस्तृत नेटवर्कच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावर मोफत हायस्पीड पब्लिक वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.