Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

शॉपिंग डॉट कॉम

हायपरसिटीची बॅक टू स्कूल रेंजशाळा सुरू झाली म्हटल्यावर नवीन दप्तर, वॉटरबॅग, कंपास बॉक्स अशा कित्येक गोष्टी हव्या असतात. हायपरसिटीने खास…

सत्यमच्या विलिनीकरणाने महिंद्रची ‘टेक’ मुसंडी!

चार वर्षांच्या कालावधीनंतर महिंद्र समूहातील दोन स्वतंत्र कंपन्यांचे एकत्रीकरण अखेर पूर्ण झाले आहे. महिंद्र सत्यमचे (पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स) टेक महिंद्रमध्ये…

शिकाऊ वाहन परवाना शिबिराला मोठा प्रतिसाद

इचलकरंजी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या शिकाऊ वाहन परवाना शिबिराला नागरिकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी ७०० जणांना परवानापत्र देण्यात आले.

महाराष्ट्र का घसरतो?

अवघ्या दोन दशकांपूर्वीपर्यंत नवनवीन योजना आखून, राबवून देशापुढे प्रगतीची उदाहरणे घालून देणारा महाराष्ट्र १९९५ पासून घसरू लागला. हाच काळ युती/…

राष्ट्रवादीची फौज अन् शिवसेनेत शुकशुकाट – भोसरी पोटनिवडणूक एकतर्फीच

वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाच्या बाजीराव लांडेंच्या दृष्टीने निवडणूक प्रतिष्ठेची असून मुलीला नगरसेवक करण्याचा त्यांचा आटापिटा दिसून येतो.

आम्ही चॅम्पियन्स

‘‘आकाशाकडे किंवा प्रतिस्पध्र्याकडे पाहू नका, असे मी माझ्या संघ सहकाऱ्यांना सांगितले होते. जो स्वत:ला मदत करतो, देव त्यांच्याच पाठीशी असतो.…

जो जीता वही सिकंदर!

तारीख : २५ जून १९८३.. स्थळ : लॉर्ड्स.. भारताची विश्वविजेतेपदाला गवसणी.. तो दिवस आठवला की अजूनही भारतीय नागरिकांच्या अंगावर शहारे…

अशांत सिरिया..

पाण्याच्या तुटवडय़ावरून जनमानसात केंद्रातील सरकारबद्दल निर्माण झालेला असंतोष उग्र रूप धारण करतो, देशाच्या एका सीमावर्ती भागात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण…

फ्लोरल डिझायनिंग

कलात्मकता आणि उत्तम अर्थार्जनाचा मिलाफ असलेल्या फ्लोरल डिझायनिंग या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि व्यवसाय संधींची सविस्तर माहिती-

विराट तडाखा!

चॅम्पियन्स करंडकावर फक्त आपलेच नाव कोरले जाणार, या आशेच्या किरणांनी भारतीयांचा दिवस उगवला खरा, पण पावसाच्या ‘खो-खो’पुढे कुणाचे काहीच चालले…

आर्ट गॅलरी

कनक ढोणे, ४ थी. सेंट फ्रान्सिस डिसेल्स स्कूल, नालासोपारा.   आर्या देसाई, ३ री. प्रभादेवी.   अश्विन दांडेकर, सीनियर केजी.…

पंखांना बळ देणारे ‘विश्वशांती ज्ञानपीठ’

सतत शंभर टक्के निकाल, विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींना वाव देणारे अनेक उपक्रम आणि आजच्या जगात लागणाऱ्या खणखणीत गुणवत्तेची हमी हे सारेच…