Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

फायदाच फायदा!

योगायोगाने या वेळी पुन्हा एका बँकेचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचवतोय. खरे तर ही बँक माझ्या रडारवर गेले अनेक दिवस आहे. मात्र…

भारताचे अद्ययावत ‘क्षेपणास्त्र सुरक्षा कवच’

भारताच्या संरक्षण सामग्री निर्मितीच्या इतिहासात मानाचे पान लिहिण्यात येत असून सुमारे ५००० कि.मी. अंतरावरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला निष्प्रभ ठरविणारी सुरक्षा…

सावध ऐका पुढल्या हाका..

उदारीकरणाचा काळ हा उत्तम व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्यामुळे खाजगी कंपन्या, वर्तमानपत्रे, काही प्रमाणात सरकारी कार्यालये यांचा जो कायापालट…

रंजक तरीही..

पु. ल. देशपांडे यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित चित्रपट करताना दिग्दर्शक-लेखकाने केलेला कथा-विस्तार आणि घेतलेले स्वातंत्र्य यामुळे चित्रपट रंजक करण्यात दिग्दर्शकद्वयी…

हृदयस्पर्शी द्वंद्व

वास्तवाशी साम्य असलेला सिनेमा पाहताना प्रेक्षकाला त्यातील घटनांचा स्वत:शी असलेला संबंध लावताना असे आपल्या बाबतीतही नक्कीच घडू शकते असे त्याला…

चर्चची संरक्षक भिंत पडून मुलाचा मृत्यू; तिघे जखमी – काळेवाडी येथील घटना

काळेवाडी येथील विजयनगर भागातील सेंट पॉल चर्चची मोडकळीस आलेली संरक्षक भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जण…

आर्ट कॉर्नर

साहित्य : मोठे रिकामे रिळ, रद्दी पेपर, एकाच आकाराचे आइस्क्रीमचे गुलाबी चमचे, सेलोटेप, खराब झालेले रेशमी धागे, पांढरा कागद, काळा…

आपण सारे ई-नजरकैदी!

आपणास याची जाणीव नाही, पण आपण सारे ई-नजरकैदेत असतो. या जगात कोणी तरी सर्वसाक्षी, सर्वव्यापी ‘बिग ब्रदर’ आहे आणि तो…

आर्ट गॅलरी

चित्र पाठविण्याचा पत्ता : ‘लोकरंग’ बालमैफल, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१०. किंवा balmaifal.lok@gmail.com या ई-मेलवर चित्रे…

डोकॅलिटी

बालमित्रांनो, सोबतच्या चित्रातील घडय़ाळ तुम्ही पाहिलंत का? यात तुम्हाला १ ते १२ हे आकडे योग्य स्थानी भरायचे आहेत. परंतु गंमत…