लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

कर्करुग्ण स्वत:च्या व्हिडीओतून प्रेरणा देणार

कर्करुग्णांनी आपल्या आजाराशी दिलेला लढा आणि त्यावर यशस्वीपणे केलेली मात या प्रवासाचे व्हिडीओ चित्रण करुन ही मंडळी इतरांना प्रेरणा देऊ…

कतरिनाची ‘कान’वारी

मे महिन्याचा मौसम उन्हाळ्याचा, आंब्यांचा आणि सुट्टय़ांचा असतो. पण चित्रपटप्रेमींसाठी हा मौसम अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे ‘कान’…

Nayana Pujari case: नयना पुजारी खून खटल्यातील पलायन करणाऱ्या योगेश राऊतला सहा वर्षे सक्तमजुरी

संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत हा सुनावणी दरम्यान पळून गेल्या प्रकरणात त्याला न्यायालयाने…

वीस वर्षीय मेरी ब्लॅक ब्रिटनची सर्वात तरुण संसदपटू

मजूर पक्षाचे निवडणूक प्रमुख व परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते डग्लस अलेक्झांडर यांच्यासारख्या दिग्गजाला मेरी ब्लॅक हिने पराभवाची धूळ चारली.

करोडपती ‘ड्रगमाफिया’ बेबी..

‘म्याव-म्याव’ म्हणून परिचित असलेले मेफ्रेडॉन हे ‘नारकोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्या’अंतर्गत आणण्यास फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि मुंबई…

नेमाडे यांच्यावर सलमान रश्दींची असभ्य टीका

भारतीय साहित्यविश्वातील सर्वोच्च गणला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना मिळाल्याने तुकोबांच्या मराठीचाच गौरव झाल्याची भावना साहित्यप्रेमींमध्ये व्यक्त…

राजकारणाला न जुमानता नेमाडेंना ज्ञानपीठ

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार निवडीत दरवेळी राजकारण होत असते. अनेक प्रादेशिक लेखक आपापल्या नावासाठी समितीवर दबाव टाकत…