लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

सर्व बाजूंनी गारपीट.. पुणे शहर मात्र सुरक्षित!

राज्याच्या बहुतांश भागाप्रमाणेच गेले आठ-दहा दिवस पुणे शहराच्या सर्व बाजूंना गारपीट व वादळी पाऊस झाला असला तरी पुणे शहरात मात्र…

माझं नाव मतदारयादीत आहे का हो?

१८००२३३०००४ या क्रमांकावर संपर्क साधून मतदाराने त्याचे नाव सांगितल्यानंतर मतदाराला त्याच्या मोबाईल क्रमांकावर त्याचे नाव कोणत्या मतदारसंघात, यादीतील अनुक्रमांक ,…

महापालिका नाटय़गृहांमध्ये आता ८० टक्के सांस्कृतिक कार्यक्रम!

महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या नाटय़गृहांमध्ये आता ८० टक्के तारखा या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तर, खासगी कार्यक्रमांसाठी २० टक्के तारखा देण्याचा प्रस्ताव महापालिका…

गारपिटग्रस्तांना भरपाई देणार-पवार

मराठवाडा, श्रीरामपूर, कोपरगाव, पुणे जिल्ह्य़ात शिरूर येथे आज गारपीटीने तडाखा दिला. सर्वाधिक फटका मराठवाडयात बसला असून त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान…

निरक्षर महिलांनी घेतले अक्षरांचे धडे!

कोथरूडमधील सर्वागीण विकास संस्थेने हाती घेतलेल्या ‘महिला साक्षरता अभियाना’ची ही गोष्ट. या उपक्रमात त्याच भागात राहणाऱ्या थोडय़ा-बहुत शिकलेल्या महिला आपल्या…

करवीर संस्थान वसा आणि वारसा

‘हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते…

मराठवाडय़ात गारपीट, औरंगाबादेतही पाऊस

मराठवाडय़ातील गारपिटीचा परिणाम म्हणून औरंगाबाद जिल्ह्य़ातही सोमवारी रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही वृत्त आहे. पण त्याचे…

‘आनंदाश्रमा’तील दुर्मिळ हस्तलिखितांचे शंभर टक्के डिजिटलायझेशन

दुर्मिळ हस्तलिखिते आणि पोथ्यांचे जतन, प्राचीन पोथ्यांचे प्रकाशन यासाठी गेली सव्वाशे वर्षे कार्यरत असलेल्या आनंदाश्रम संस्थेच्या संग्रहातील १३ हजार ६३२…

अवकाळी बर्फवृष्टी!

बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत सोमवारी दुपारनंतर अवकाळी गारपीट झाली. सोसाटय़ाच्या वाऱ्यात गारपीट एवढी की जणू बर्फवृष्टीच! बीडच्या परळी तालुक्यात शेतामध्ये…

आता येणार अपघातांमध्ये इजा कमी करणारे दुभाजक!

रस्ता दुभाजकाला आदळूनही इजा होण्याचे प्रमाण कमी होईल असे रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम सध्या हे प्राध्यापक करत आहेत.

नाहूरमध्ये आगडोंब

रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाहूर स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील सीएट टायर्सच्या कारखान्यातून आगीचे लोळ उठू लागले