लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

त्याचं, तिचं ‘लाइफ’ : नांदू या सौख्यभरे

पती-पत्नीच्या नात्यामध्ये पारदर्शकता किती आणि कशी असायला हवी, हे खूप महत्त्वाचे आहे. आपले नाते सुदृढ होण्यासाठी ‘मी’ नेमकं काय करणार…

हंपीचे कलावैभव आजपासून भेटीला

चौदाव्या शतकातील हंपी राजवटीचे, तिच्या स्थापत्य वैभवाचे पुणेकरांना आजपासून दर्शन घडणार आहे. निमित्त आहे, प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांच्या ‘हंपी’…

पर्यटकांची पावले.. केरळ, राजस्थान अन् गुजरातकडे! – कूर्ग, वायनाडकडे तरुणांची गर्दी

युवा पर्यटक ‘कुछ हटके’ म्हणत नव्याने विकसित झालेल्या कर्नाटकमधील कूर्ग, केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील आंबा घाटाकडे वळाले आहेत.

युवराज चार्ल्स, हमीद करझई अन् परदेशी शिष्टमंडळे पुण्यात कशासाठी? –

आताच्या वर्षांत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्याला भेटी देणारे परदेशी अधिकारी, मंत्री व उद्याोगपती यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे…

‘बच्चन ७१’ उद्यापासून!

अमिताभ बच्चन यांच्या अर्कचित्रांचे ‘बच्चन ७१’ हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे.

औषधांसाठी दिवसभर रुग्णांना मनस्ताप

औषध विक्रेत्या दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीच्या मुद्दय़ावरून औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी पुकारलेला बंद उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला.

‘पेशवा’ वटवाघळे पुण्यातूनच हद्दपार! – शिरूर व लोणावळ्याकडे स्थलांतर

नदीच्या परिसंस्थेवर जगणाऱ्या आणि पूर्वी केवळ पुण्यातच सापडणाऱ्या ‘पेशवा बॅट’ नावाच्या वटवाघळांच्या प्रजातीने आता शिरूर आणि लोणावळ्याकडे स्थलांतर केल्याचे स्पष्ट…

लढाई.. वर्चस्वाची अन् फरफट पै-पाहुण्यांची!

‘पूर्वपुण्याई’ मुळे लांडे यांचे बाजारात अनेक ‘हितचिंतक’ असून, त्यांची कृपादृष्टी लांडगे यांच्यावर आहे. लांडगे यांना मोठे करण्याची त्यांची बिलकूल इच्छा…

लातूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे पंडित कावळे विजयी

महापालिकेच्या प्रभाग ३० अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पंडित कावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राची गायकवाड यांचा दारुण पराभव केला.…

कारवाईसाठी गेलेल्या अभियंत्यांना तळवडय़ात ग्रामस्थांनी पळवून लावले

पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता तळवडे येथे अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यासाठी गेलेल्या िपपरी पालिकेच्या अभियंत्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषास सामोरे…

शेंद्रा एमआयडीसीतील मेणबत्तीच्या कारखान्याला आग; ३ कोटींचे नुकसान

शेंद्रा एमआयडीसीतील मेणबत्तीच्या कारखान्याला गुरुवारी भीषण आग लागली. स्कोडा कंपनीच्या बाजूला पॅनकिन इंटरनॅशनल लि. या मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट झाला.…