लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

‘कर्मवीरांच्या जीवनापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल’

रयत शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तिरूमला देवस्थानकडून महालक्ष्मीला मानाचा शालू

नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी श्री महालक्ष्मीची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. तसेच, तिरूमला देवस्थानकडून आलेला मानाचा शालू महालक्ष्मीला वाजत-गाजत अर्पण करण्यात…

लोकरी माव्यामुळे ऊस उत्पादक, कारखानदार हवालदिल

पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठय़ा प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. परिणामी…

भवानी तलवार अलंकार महापूजा उत्साहात

शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची पायाभरणी भवानीमातेचा आशीर्वाद व प्रेरणेतूनच झाल्याची साक्ष देणारी महापूजा सातव्या माळेदिवशी तुळजाभवानी देवीसमोर मांडण्यात आली. या वेळी…

कमलाभवानीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळून येतात. यात सोलापूरची श्री रूपाभवानी, माढय़ाची श्री…

स.प.मध्ये झुंडशाही

आम्हाला स.प. महाविद्यालयामध्येच प्रवेश हवा, या एकाच मुद्दय़ावर हटून बसलेले पालक, विद्यार्थी आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये या वर्षी डाळ न…

मयूरेश्वर अभयारण्यात दूषित पाण्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू!

पुण्याजवळील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात पाणवठय़ावरील पाणी प्यायल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर चिंकारासह विविध वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.

शक्तिपीठांमध्ये आई राजा उदो उदो गजर

सर्जनशीलतेचा उत्सव म्हणजे नवरात्र. धान्यांच्या राशी शेतातून घराकडे येऊ लागतात. भूमातेच्या उदरातून नवे बीज अंकुरण्याची प्रक्रिया माहीत असणाऱ्या कृषी प्रधान…

विशेष ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुण्यातील सात विद्यार्थ्यांची निवड –

शारीरिक अपंगत्व असलेल्या विशेष खेळाडूंसाठी होणाऱ्या ‘विशेष ऑलिम्पिक’ स्पर्धेसाठी पुण्यातील सात तरुणांची निवड झाली असून, हे खेळाडू बाल कल्याण संस्थेतर्फे…

हस्ताच्या पहिल्याच पावसाने नगरला झोडपले

हस्ताच्या पहिल्याच पावसाने नगर शहर व परिसराला झोडपून काढले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला.…

स्त्री असल्याचा अभिमान बाळगा- तेजश्री प्रधान

अखिल भारतीय महिला फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुंधती महाडिक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तेजश्री प्रधान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.