लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

आंबोली, महाबळेश्वर पक्षीवेडी भ्रमंती

गिरिस्थान म्हटलं की अनेक वेळा आपल्या डोळ्यासमोर खंडाळा व लोणावळ्याला चालणारा पावसाळ्यातील िधगाणा, माथेरान बाजारपेठेतील गर्दी व मागे लागणारे घोडेवाले,…

स्पिरिच्युअल अनुभव

जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची.

विष्णूज् मेन्यू कार्ड : राईस

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन…

आम्हां सांपडले वर्म। करू भागवत धर्म।।

आषाढी विशेषभागवत धर्माचं वैशिष्टय़ म्हणजे काळाच्या सगळ्या मर्यादा पार करून तो एकविसाव्या शतकातही टिकून आहे, एवढंच नाही तर त्याचा विचार…

सांगे तुक्याचा वारसा…

आषाढी विशेषदरवर्षी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणारी शिस्तबद्ध वारी हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो.

वेरुळ-अजिंठा लेण्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविली

बोधगया येथील साखळी बॉम्बस्फोटांनंतर वेरुळ व अजिंठा लेण्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दर आठवडय़ाला उपअधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याने सुरक्षेचा लेखाजोखा…

६५ पैकी केवळ २३ शाळा कार्यरत महापालिका शाळांची दुरवस्था

येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक २० च्या छताचे प्लास्टर कोसळल्याने जखमी झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी पालिका…

भोसरीत राष्ट्रवादीच्या श्रद्धा लांडे यांचा एकतर्फी विजय; महायुतीचा धुव्वा

भोसरीतील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. श्रध्दा बाजीराव लांडे यांनी अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सारिका कोतवाल यांचा दणदणीत पराभव केला.

काँग्रेसचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव आणि विरोधकांची पिछाडी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

विविध अभ्यासक्रमांची ओळख

दहावी-बारावीनंतर करता येतील अशा विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ओळख या पुस्तकात करून देण्यात आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील विविध…