लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

अजितदादांचे पाठबळ असूनही िपपरीचे आयुक्त ठरलेत राष्ट्रवादीचे लक्ष्य

मुख्यमंत्रिपदाची प्रबळ महत्त्वाकांक्षा असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना िपपरी-चिंचवडला ‘आदर्श शहर’ बनवून ते मॉडेल राज्यभर वापरण्याची मनिषा आहे. त्यासाठी नांदेडमध्ये…

मजुरीवाढीसाठी यंत्रमाग कामगारांचे ठिय्या आंदोलन

यंत्रमाग कामगार मजुरीवाढ प्रश्नी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी बैठक, आमदार सुरेश हाळवणकर यांचे प्रांताधिकारी…

राज ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे या उभयतांनी बुधवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. ते महालक्ष्मी मंदिरात आल्याचे…

नॅनो, बायोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानातूनच देशाची प्रगती – पवार

नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भर दिल्याने देशाची प्रगती होणार आहे. शिवाजी विद्यापीठाने या क्षेत्रातील प्रगत शिक्षण…

लैंगिकतेचे शमन हवेच

एका बाजूला पुरुषांचे लैंगिक भुकेलेपण आहे तसेच त्याचा वापर करून आपला आर्थिक फायदा उठवणारे गल्लाभरू चित्रपट, प्रसारमाध्यमे आहेत, यातून एका…

लैंगिकतेचे शमन की दमन?

अलीकडे लैंगिक गुन्हे वाढलेले दिसत आहेत. पण दुर्दैवाने हे तपासलं जात नाही की मुळामध्ये स्त्री-पुरुष शरीरसंबंधांच्या नियमनाची केलेली पायाभरणी चुकलेली…

महिला सक्षमीक रणासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री

महिलांना सक्षम आणि सबल क रण्यासाठी राज्य शासन क टिबद्ध असून तिसरे सुधारित महिला धोरण या वर्षी निश्चितपणे आणले जाईल,…

निद्रानाशावर हमखास उपाय : कोको मॅट

जगातील सुमारे १३० कोटी व्यक्ती अपुऱ्या,अयोग्य निद्रेच्या व्याधीने पछाडलेले आहेत. विशिष्ट मुरलेला कायमस्वरूपी आजार, उच्च रक्तदाब, अन्नग्रहणाच्या चुकीच्या सवई किंवा…

कामगार कृती समितीच्या वतीने कायदेभंग आंदोलन

कामगारांच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी कोल्हापुरात सर्व कामगार कृती समितीच्या वतीने कायदेभंग आंदोलन करण्यात…

आंबेडकर स्मारकासाठी जागा देण्याच्या निर्णयाचे स्वागत!

मुंबईतील इंदू मिलची जागा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर कोल्हापुरात आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांनी…

गूळ सौद्याची कोंडी अखेर फुटली

आठवडाभर गाजत असलेल्या गूळ सौद्याच्या प्रश्नाची कोंडी अखेर मंगळवारी फुटली. आजही पुन्हा दिवसभर गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत विक्रीसाठी…

कामगार-व्यवस्थापनाच्या संघर्षांत सायझिंग उद्योगाला घरघर

तब्बल महिनाभराच्या संघर्षांनंतर वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या सायझिंग कामगारांच्या बोनस प्रश्नावर अखेर एकदाचा पडदा पडला आहे. वस्त्रनगरीतील सुमारे साडेतीन हजार…