लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

एकवचनी, एकबाणी

‘जॉर्ज- नेता, साथी, मित्र’ हा ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांच्याविषयीचा लेखसंग्रह रंगा राचुरे व जयदेव डोळे…

फळे-पालेभाज्या वर्षभर टिकविण्याचे स्वस्त-सोपे तंत्रज्ञान, बीडच्या तरुणांचा प्रयोग

नाशवंत म्हणून अल्प काळ टिकण्याची क्षमता असलेल्या फळे आणि पालेभाज्यांना आता वर्षभर सुरक्षित ठेवता येणे शक्य होणार आहे. काढणीपश्चात काही…

फळे-पालेभाज्या वर्षभर टिकविणारे यंत्र

काढणीपश्चात काही दिवसात नाशवंत होणारी फळे-पालेभाज्या, त्यांचा रंग, सुगंध, पौष्टीक तत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण…

मॉन्सून आणि हेअर केअर

आपला केशसंभार सुंदर आणि आकर्षक राहावा यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्न करत असाल, पण एरव्ही शहाण्यासारखे वागणारे केस आद्र्रता आणि पावसामुळे…

रुपेरी झळाळी! * लांब उडीत प्रेमकुमारला, स्टीपलचेसमध्ये सुधाला रौप्य

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेचा तिसरा दिवस भारतासाठी रुपेरी झळाळीचा ठरला. भारताने शुक्रवारी आपल्या खात्यावर दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची भर घातली.…

एक समजूतदार गाव…

उत्तराखंडमध्ये आलेल्या पुराने तबाही माजवली आणि हजारो लोकांचे प्राण गेले.. पण या निसर्ग संहारातही दर्शन घडलं ते माणुसकीचं.. पुष्पा चौहान…

कोवळ्या आई-बाबांसाठी – सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व : ठेवा बाळाला सुरक्षित

आता बाळ मोठं झालं. सरकायला, रांगायला लागलं की खरी परीक्षेची वेळ येते. भीती, धोका, घाण, किळस अशा भावनांचा स्पर्श बाळाला…

सरस्वतीबाई गणेश ऊर्फ येसूवहिनी सावरकर

भारतीय कायद्याने स्वातंत्र्यसैनिक कोणाला म्हणावे हे ठरविले आहे. त्यानुसार, ज्यांना स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाली होती ते स्वातंत्र्यसैनिक.…

ट्रेकर्सÊ आणि सह्य़ाद्रीचा पाऊस!

पाऊस आणि ट्रेकर्स यांचं नातं जिवाभावाचं. शहरात पावसावर खूप राग धरणारे ट्रेकर्स सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाशी अगदी मुक्तपणे खेळतात. मनसोक्त भिजून…

मॉन्सून आणि फॅशन

सरीवर सरी कोसळू लागल्या की, तरुणांचा हात आपसूक खिशाकडे वळतो. मॉन्सून फॅशनच्या शोधात अनेक ठिकाणं पालथी घातली जातात. पॉकेटमनीचा बॅलेन्स…