लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

प्रलयापूर्वी सावध केल्याचा हवामान खात्याचा दावा; उत्तराखंड आपत्तीवरुन आरोप-प्रत्यारोप

उत्तराखंडमधील भीषण जीवितहानी आणि वित्तहानीसंबंधी आता आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली असून संभाव्य संकटाबद्दल पुरेशा वेळेत सावध करण्यात आल्याचा दावा हवामान…

वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात संत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

अखंड भक्तिकल्लोळ करणाऱ्या लाखो वैष्णवांच्या साक्षीने शनिवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

उड्डाणपुलाखालील रस्त्यावर घसरून अनेक वाहनधारक जखमी

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची चिखलमय मातीमुळे धोकादायक अवस्था झाली असून त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी द्वारका परिसरातून टाकळीकडे जाणाऱ्या चौकात आले. उड्डाणपुलाच्या…

गॅलरीत फुलवा आजीचा बटवा!

पावसाचे दिवस म्हणजे गॅलरीत होणारा पाण्याच्या थेंबांचा शिडकावा. मातीच्या कुंडय़ांमध्ये नवीन झाडे लावण्यासाठी अगदी योग्य दिवस! या दिवसांत आपण काही…

गीता

गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते…

उंच माझा झोका!

गतविजेती सेरेना विल्यम्स, चीनची ली ना आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांनी आपापले सामने जिंकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील तिसऱ्या…

शिंदेवाडी येथील पुराच्या दुर्घटनेला ‘रिलायन्स’ जबाबदार?

कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ शिंदेवाडी येथे पुणे-सातारा रस्त्याच्या खालून जाणारे दोन मोठे ओढे आता पूर्णपणे बुजवण्यात आले आहेत. त्याजागी लहान पाईप…

मुंबईच्या तिसऱ्या ‘मेट्रो’चा मार्ग मोकळा

केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबईतील तिसऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला बुधवारी मंजुरी दिल्याने दक्षिण मुंबईतील आर्थिक केंद्र असलेल्या कुलाब्यापासून अंधेरीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या…

बँक परवान्यांसाठी काऊंट डाऊन सुरू..

तब्बल नऊ वर्षांनंतर देऊ करण्यात येणाऱ्या नव्या बँक परवान्यासाठीच्या रिझव्‍‌र्ह बँकेकडे करावे लागणाऱ्या अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असून, अनेक…

लग्नानंतरचा पहिला पाऊस

पावसाच्या अविरत धारा कोसळत असताना आवडत्या व्यक्तीसोबत बिनधास्त भिजण्यातच या ऋतूचा खरा आनंद आहे. अशा वेळी हिरव्या निसर्गात जायचं, मोकळा…

लर्न अ‍ॅण्ड अर्न : एका ‘ध्यासा’ची गोष्ट..

ती गोष्ट आठवत्येय.. पुराणकाळातली.. ध्यासाची.. एकलव्याची.. त्याच्या चिकाटी, निर्धार नि ध्यासानं असंख्यानं स्फूर्ती मिळाली होती. तीच गोष्ट नृत्यनाटिकेच्या माध्यमातून ‘ती’…