लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

‘ओएफएस टेक्नॉलॉजीज’कडून २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान चालू वर्षांतील शेवटची भागविक्री

कूण प्रारंभिक भागविक्रीच्या दृष्टीने दमदार कामगिरीचे वर्ष राहिलेल्या २०१५ सालातील ही बहुधा शेवटची भागविक्री असेल.

अ‍ॅक्सिस बँकेकडून खातेदारांना ‘ई-स्वाक्षरी’ची सुविधा

ही ई-स्वाक्षरीची सुविधा ग्राहकांना प्रदान करण्यासाठी बँकेने डिजिटल सुरक्षा क्षेत्रातील कंपनी ई-मुद्रा लिमिटेडबरोबर सामंजस्य केले आहे.

नवउद्यमींच्या नवोन्मेषाची ‘टायकॉन मुंबई’ परिषद जानेवारीत

नवउद्यमी उपक्रमांचे सुयोग्य मूल्यांकन, महिलांमधील उद्यमशीलता अशा खास विषयांवर या निमित्ताने कार्यशाळांचेही आयोजन केले गेले आहे.