लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

‘किबे लक्ष्मी थिएटर’ची नववर्षांरंभदिनी ‘प्रभात’

गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या मूळच्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’ची नववर्षांरंभदिनी म्हणजे १ जानेवारीला ‘प्रभात’ होत आहे.

पाकभेट ट्विटरवरून कळणे दुर्दैवी – काँग्रेस

पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीची माहिती मोदींनी ट्विटरवरून देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

पिंपरीत भाजपच्या शहराध्यक्षपदाची स्पर्धा तीव्र

पिंपरी पालिकेचे ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ‘दोन हात’ करण्यासाठी शहर भाजपचे नेतृत्व आमदार लक्ष्मण जगताप…

सलग सुट्टयांमुळे द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

नाताळला जोडून आलेल्या सलग सुट्टयांमुळे शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या द्रुतगती मार्गावरील लेनवर प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती.

काळेवाडीत कष्टकरी कामगारावर ‘विजेचे संकट’

काळेवाडीत राहणाऱ्या एका सामान्य वर्गातील कष्टकऱ्याला पाच महिन्यांचे घरगुती वापरासाठीचे तब्बल १४ लाख ४२ हजार रुपये वीजबिल आले आहे.