लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

‘आनंदाश्रमा’तील दुर्मिळ हस्तलिखितांचे शंभर टक्के डिजिटलायझेशन

दुर्मिळ हस्तलिखिते आणि पोथ्यांचे जतन, प्राचीन पोथ्यांचे प्रकाशन यासाठी गेली सव्वाशे वर्षे कार्यरत असलेल्या आनंदाश्रम संस्थेच्या संग्रहातील १३ हजार ६३२…

अवकाळी बर्फवृष्टी!

बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत सोमवारी दुपारनंतर अवकाळी गारपीट झाली. सोसाटय़ाच्या वाऱ्यात गारपीट एवढी की जणू बर्फवृष्टीच! बीडच्या परळी तालुक्यात शेतामध्ये…

आता येणार अपघातांमध्ये इजा कमी करणारे दुभाजक!

रस्ता दुभाजकाला आदळूनही इजा होण्याचे प्रमाण कमी होईल असे रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम सध्या हे प्राध्यापक करत आहेत.

नाहूरमध्ये आगडोंब

रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाहूर स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील सीएट टायर्सच्या कारखान्यातून आगीचे लोळ उठू लागले

एन्डय़ुरो साहसी स्पर्धेस आंतरराष्ट्रीय संयोजनाचे वेध

एन्डय़ुरो साहसी क्रीडा स्पर्धेस आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संयोजन करण्याचे वेध आम्हाला लागले आहेत, असे फाऊंडेशनचे संचालक प्रसाद पुरंदरे यांनी सांगितले.

चार अधिकाऱ्यांसह अकरा जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ४७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

सरपंच असावा असा!

गावातील एकाचे वडील वारले. अंत्यसंस्कार करायचे तर जागा नाही. तो वैतागला, सरपंचांकडे गेला. सरपंचांनी एक क्षण विचार केला आणि म्हणाले,…

बरे झाले देवा..

पंढरपूरच्या विठोबावरील बडवे आणि उत्पातांची मक्तेदारी अखेर सर्वोच्च न्यायालयाने संपविली. या निर्णयानंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आता खासकरून समाजमाध्यमांतून येत आहेत,

साहित्यातून वाद झाल्यास त्याला भिडण्याची तयारी ठेवा!

‘‘अभिरुची स्वातंत्र्य जपण्यासाठी समांतर सेन्सॉरशिपला धाडसाने सामोरे जा.वाद उभे राहिल्यास त्याला भिडण्याची तयारी ठेवा.’’ असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार…